वाशिम - शासनाच्या सोयाबीनला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस देण्याच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील ४४ हजार ५३२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १३ कोटी ५४ लाख २४१ रुपये बोनस वाटप करण्यात आले. ...
वाशिम : मराठा सेवा संघाच्या वतीने बुधवार, ३ जानेवारीपासून सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवास प्रारंभ झाला असून याअंतर्गत १२ जानेवारीपर्यंत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
वाशिम: शेती हा जिल्ह्याच्या अर्थकारणाचा पाया असून आगामी वर्षात कृषी विकासासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर प्रशासनाचा विशेष भर राहणार आहे. ...
कारंजा लाड: स्थानिक शहर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून येथील महात्मा फुले चौकस्थित शाहीद पान मटेरिअल व गोळी भांडार या दुकानात धाड टाकून १ लाख १५ हजार ९00 रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई २ जानेवारीला करण्यात आली. ...
वाशिम - बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिल्यानंतर, शासनातर्फे संबंधित शाळांना शैक्षणिक शुल्काचा परतावा केला जातो. शैक्षणिक शुल्क परतावा रकमेत शासन ...