लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

आधार कार्ड लिंक करण्यावरून मालेगावात रेशन दुकानदार व ग्राहकात वाद; दुकान, वाहनाची तोडफोड - Marathi News | Ration shopkeeper and client confront in malegaon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आधार कार्ड लिंक करण्यावरून मालेगावात रेशन दुकानदार व ग्राहकात वाद; दुकान, वाहनाची तोडफोड

मालेगाव (वाशिम) - येथील एका स्वस्त धान्य दुकानात ग्राहकाला आधारकार्ड लिंक करण्याचे सांगितल्यावरून गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान दुकानदार व ग्राहकात वाद झाला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले असून, समाजकंटकांनी दुकान, वाहनांची तोडफोड केली. माल ...

 स्वच्छ भारत मिशन ; मंगरुळपीर तालुक्यातील ६६ गावे हागणदरीमूक्त - Marathi News | Clean India Mission; 66 villages has total toilets | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : स्वच्छ भारत मिशन ; मंगरुळपीर तालुक्यातील ६६ गावे हागणदरीमूक्त

वाशिम: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा हागणदरीमूक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाची धडपड सुरू आहे. ...

वाशिम : वाढीव आरोग्य केंद्रांचा प्रस्ताव शासनदरबारी; सात केंद्र, ३३ उपकेंद्र प्रस्तावित! - Marathi News | Washim: Government proposes to expand health centers; Seven centers, 33 sub-centers proposed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : वाढीव आरोग्य केंद्रांचा प्रस्ताव शासनदरबारी; सात केंद्र, ३३ उपकेंद्र प्रस्तावित!

वाशिम : लोकसंख्येच्या तुलनेत शासकीय आरोग्यसेवा अपुरी पडत असल्याच्या पृष्ठभूमीवर आरोग्य विभागाने वाढीव सात प्राथमिक आरोग्य केंद्र, ३३ आरोग्य उपकेंद्रांचा प्रस्ताव शासनदरबारी सादर केला असून, या प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा आहे. ...

वाशिम : प्राथमिक शाळांना संच मान्यतेची प्रतीक्षा - Marathi News | Washim: Waiting for elementary schools to agree on the set | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : प्राथमिक शाळांना संच मान्यतेची प्रतीक्षा

वाशिम : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२00९ च्या अनुषंगाने सन २0१७-१८ या वर्षातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या संच मान्यतेची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसतानाच, सोशल मीडियावर संच मान्यता आणि अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची संख्या ...

शिरपूर जैन तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जाची प्रतीक्षा; धार्मिक उत्सवांची रेलचेल - Marathi News | Waiting for 'B' quality of Shirpur Jain pilgrimage; Religious festivals | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिरपूर जैन तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जाची प्रतीक्षा; धार्मिक उत्सवांची रेलचेल

शिरपूर जैन : जैनांची काशी मानल्या जाणार्‍या आणि विविध धार्मिक उत्सवांची वर्षभर रेलचेल असल्याने तब्बल पाच लाख भाविक येथे असतात. त्यामुळे या तीर्थक्षेत्राचा विकास होणे आवश्यक असून, यासाठी ‘क’ दर्जात असलेल्या या तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जा देण्याची गरज आह ...

पाणीटंचाईने होरपळले ‘लक्ष्मी’चे आयुष्य; विहिरीत पडल्याने देतेय मृत्यूशी झुंज! - Marathi News | Laxmi's life filled with water shortage; Dying in the well, fighting with death! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणीटंचाईने होरपळले ‘लक्ष्मी’चे आयुष्य; विहिरीत पडल्याने देतेय मृत्यूशी झुंज!

अकोला : भीषण पाणीटंचाईमुळे शाळेत जाण्याच्या वयातच विहिरीवर पाणी भरण्याची जबाबदारी येऊन पडलेली मानोरा तालुक्यातील मोहगव्हाण येथील १३ वर्षीय लक्ष्मी नारायण ठाकरे ३0 फूट विहिरीत कोसळली. तिच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने अकोला येथील खासगी रुग्णालयात शस् ...

वाशिमच्या शिरपेचात मानाचा तुरा : बालगोपाल व्यायाम शाळेला ‘चंद्रपूर केसरी’चा सन्मान! - Marathi News | Honorable President of 'Balachipal Exercise School' Chandrapur Kesari! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमच्या शिरपेचात मानाचा तुरा : बालगोपाल व्यायाम शाळेला ‘चंद्रपूर केसरी’चा सन्मान!

वाशिम: चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने ५ ते ७ जानेवारीदरम्यान पार पडलेल्या महिला-पुरूष महापौर चषक कुस्ती स्पर्धेत वाशिमच्या बालगोपाल व्यायामशाळेच्या मल्लांनी सहभाग घेवून ‘चंद्रपूर केसरी’चा सन्मान प्राप्त केला. दरम्यान, या स्पर्धेत यशस्वी मल्लांचा ...

वाशिम : विविध मागण्यांसाठी आयटक संघटना आक्रमक; १७ जानेवारीला कामगारांचा मोर्चा!  - Marathi News | Washim: Organic organization is aggressive for various demands; Workers' Front on 17th January! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : विविध मागण्यांसाठी आयटक संघटना आक्रमक; १७ जानेवारीला कामगारांचा मोर्चा! 

वाशिम : बांधकाम कामगारांसह इतर कामगारांच्या प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी आयटक संघटनेने  आक्रमक पावित्रा घेतला असून, शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १७ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे. यासंदर्भात बुधवारी जिल्हाधिकार्‍ ...