वाशिम: इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या चिमुकलीवर ५० वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याची घटना १२ जानेवारीला दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ...
मालेगाव (वाशिम): विदर्भाची पंढरी असलेल्या श्रीक्षेत्र डव्हा येथे १७ जानेवारीपासून परमपुज्य नाथनंगे महाराज यांच्या यात्रा महोत्सवाला सुरुवात होणार आहे. या यात्रोत्सवाची जय्यत तयारी संस्थानच्यावतीने सुरू आहे. या निमित्त मंदिराची सजावट करण्यात येत असून ...
वाशिम: शासनाने नाफेडमार्फत तूर खरेदीची घोषणा केली असून, यासाठी तूर उत्पादक शेतक-यांकडून बाजार समित्यांतर्गत आॅनलाईन नोंदणीही सुरू करण्यात आली आहे. गत आठ दिवसांपासून जिल्हाभरातील तब्बल ९ हजार ३५९ शेतक-यांनी नाफेडकडे तूर विक्रीसाठी नोंदणीही केली असून, ...
वाशिम: मालेगाव येथे गुरुवारी स्वस्त धान्य दुकानदार आणि ग्राहकादरम्यान आधारकार्ड व धान्य वाटपावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद शुक्रवारी जिल्हय़ात उमटले. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या सर्व पदाधिकार्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत शिधा ...
मालेगाव: मालेगावातील वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणातील २५ ते ३0 आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला. दरम्यान, ११ जानेवारीला अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना न्यायालयात हजर केले असता, विद्यमान न्यायालयाने तीनही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...
वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आजवर ४५ हजार ८०५ क्विंटल कापसाची खरेदी बाजार समित्यांमध्ये झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कपाशीची खरेदी मंगरुळपीर बाजार समिती अंतर्गत झाली आहे. ...
वाशिम तालुक्यातील माळेगाव येथे सन २०१६-१७ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची अनेक कामे करण्यात आल्याने, या गावाची ‘वॉटर न्यूट्रल’ टक्केवारी १२१ असल्याचा दावा प्रशासनाने केला. प्रत्यक्षात या गावातील नागरिकांना गत दीड महिन्यांपासून घोटभर ...
वाशिम : मालेगाव येथे गुरुवारी स्वस्तधान्य दुकानदार आणि ग्राहकादरम्यान आधारकार्ड लिंक करण्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद शुक्रवारी जिल्ह्यात उमटले. ...