मानोरा - मानोरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गट ग्रामपंचायत वापटा व हट्टी येथे सन २०१६ मध्ये शौचालय बांधकामात भ्रष्टाचार प्रकरण आता मुंबई येथे लोकआयुक्त यांच्या न्यायालयात पोहोचले आहे. ...
मालेगाव: मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला विविध समस्यांनी कवेत घेतल्यासंदर्भात ‘लोकमत’ने ९ जानेवारीला सचित्र वृत्त प्रकाशित करताच, आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. या वृत्ताची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत यांनी ९ जानेवारीला मालेगाव ग्राम ...
मानोरा (वाशिम) : एस.टी.बसने दुचाकीला धडक दिल्याने दोघे भाऊ घटनास्थळावरच ठार झाल्याची घटना मंगरुळपीर - मानोरा रस्त्यावरील रोहणा फाट्याजवळ ९ जानेवारी रोजी घडली. ...
वाशिम: खायला न मिळाल्याने, तसेच माकडे पिटाळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मंगरूळपीर शहरात एक माकड पिसाळले असून, मंगलधाम परिसरात गत सहा दिवसांपासून या माकडाने हैदोस घातला आहे. या माकडाला पकडण्यासाठी वनविभाग आणि वन्यजीवरक्षक शर्थीचे प्रयत्न करीत असून ...
मालेगाव (वाशिम): जलयुक्त शिवार अभियानाला भक्कम प्रतिसाद मिळत असताना शासनाकडून पाठविल्या जाणा-या निधीमध्ये मात्र कपात होत असल्याची बाब गंभीर असल्याचे मत आमदार अमित झनक यांनी येथे व्यक्त केले. ...
मानोरा : मंगरुळपीर - मानोरा रस्त्यावरील रोहणा फाट्याजवळ मोटार सायकल व एस.टी.बसची जोरदार समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना ९ जानेवारी रोजी घडली. ...
वाशिम: शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या विज्ञान मेळाव्यात सहभागी होऊन विविध अभ्यासपूर्ण प्रतिकृती सादर करणाऱ्या शाळांकरिता जऊळका रेल्वे (ता.मालेगाव) येथे २२ जानेवारीला जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. ...