वाशिम : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२00९ च्या अनुषंगाने सन २0१७-१८ या वर्षातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या संच मान्यतेची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसतानाच, सोशल मीडियावर संच मान्यता आणि अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची संख्या ...
शिरपूर जैन : जैनांची काशी मानल्या जाणार्या आणि विविध धार्मिक उत्सवांची वर्षभर रेलचेल असल्याने तब्बल पाच लाख भाविक येथे असतात. त्यामुळे या तीर्थक्षेत्राचा विकास होणे आवश्यक असून, यासाठी ‘क’ दर्जात असलेल्या या तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जा देण्याची गरज आह ...
अकोला : भीषण पाणीटंचाईमुळे शाळेत जाण्याच्या वयातच विहिरीवर पाणी भरण्याची जबाबदारी येऊन पडलेली मानोरा तालुक्यातील मोहगव्हाण येथील १३ वर्षीय लक्ष्मी नारायण ठाकरे ३0 फूट विहिरीत कोसळली. तिच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने अकोला येथील खासगी रुग्णालयात शस् ...
वाशिम: चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने ५ ते ७ जानेवारीदरम्यान पार पडलेल्या महिला-पुरूष महापौर चषक कुस्ती स्पर्धेत वाशिमच्या बालगोपाल व्यायामशाळेच्या मल्लांनी सहभाग घेवून ‘चंद्रपूर केसरी’चा सन्मान प्राप्त केला. दरम्यान, या स्पर्धेत यशस्वी मल्लांचा ...
वाशिम : बांधकाम कामगारांसह इतर कामगारांच्या प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी आयटक संघटनेने आक्रमक पावित्रा घेतला असून, शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १७ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे. यासंदर्भात बुधवारी जिल्हाधिकार् ...
वाशिम: राष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कोकलगावच्या श्री स्वामी विवेकानंद विद्यालय व महाविद्यालयाच्या वतीने १२ जानेवारीला शालेय विद्यार्थ्यांकरिता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात ...
कारंजा लाड : शेतीच्या विकासासाठी गाव पातळीवर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकरीता कारंजा तालुक्यातील आठ गावाची निवड करण्यात आली. या गावाचा आढावा घेण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी पाहणी केली. ...
वाशिम: जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पंचायतींना येत्या दोन महिन्यात प्रशासकीय कार्यालये, व्यापारी संकुल तथा सार्वजनिक ठिकाणी चालणाऱ्या व्यावसायिक दुकानांचे ‘फायर आॅडिट’ करून तसा अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश ...