वाशिम: मालेगाव येथे गुरुवारी स्वस्त धान्य दुकानदार आणि ग्राहकादरम्यान आधारकार्ड व धान्य वाटपावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद शुक्रवारी जिल्हय़ात उमटले. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या सर्व पदाधिकार्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत शिधा ...
मालेगाव: मालेगावातील वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणातील २५ ते ३0 आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला. दरम्यान, ११ जानेवारीला अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना न्यायालयात हजर केले असता, विद्यमान न्यायालयाने तीनही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...
वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आजवर ४५ हजार ८०५ क्विंटल कापसाची खरेदी बाजार समित्यांमध्ये झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कपाशीची खरेदी मंगरुळपीर बाजार समिती अंतर्गत झाली आहे. ...
वाशिम तालुक्यातील माळेगाव येथे सन २०१६-१७ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची अनेक कामे करण्यात आल्याने, या गावाची ‘वॉटर न्यूट्रल’ टक्केवारी १२१ असल्याचा दावा प्रशासनाने केला. प्रत्यक्षात या गावातील नागरिकांना गत दीड महिन्यांपासून घोटभर ...
वाशिम : मालेगाव येथे गुरुवारी स्वस्तधान्य दुकानदार आणि ग्राहकादरम्यान आधारकार्ड लिंक करण्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद शुक्रवारी जिल्ह्यात उमटले. ...
वाशिम - शहरातील माहुरवेश भागात असलेल्या सार्वजनिक विहीरीवर परिसरातील नागरिकांना काही लोकांकडून प्रतिबंध केला जात आहे. यामुळे नागरीकांना विहीरीचे पाणी मिळेनासे झाले आहे. ...
अकोला : पाणी भरताना विहिरीत पडलेल्या लक्ष्मीच्या कुटुंबीयांवर गरिबीच्या परिस्थितीमुळे दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र, उदारमतवादी दानदात्यांच्या मदतीने लक्ष्मीच्या डोक्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असून, उपचाराचा पूर्ण खर्च दात्यांनी करण्याचे ...