शिरपूर : मनुष्याच्या अंगी जिद्द व चिकाटी असल्यास तो कोणतेही असंभव कामाला स्वरूप देऊन ते संभव करू शकतो. असाच काहीसा प्रकार मालेगावातील योगेशने करून दाखविला. आजच्या घडीला तो दुधापासून बनवित असलेल्या पदार्थांना आंध्र प्रदेशातून चांगलीच मागणी आहे. ...
वाशिम : १७ ते १९ जानेवारी दरम्यान विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या निदर्शनात वाशिम जिल्हा परिषदेच्या काही विभागाच्या कामकाजात अनियमितता आढळून आली असून, संबंधित विभाग प्रमुख व अधिका-यांची मंत्रालयात (मुंबई) सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती पंचा ...
वाशिम : मंगरूळपीर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व्हे नं. २१५/२ मध्ये असलेल्या ले-आऊट पैकी क्रमांक १० मध्ये एक मजली इमारतीत ४० गाळ्यांचे बांधकाम असताना या प्लॉटची विक्री खुला प्लॉट दाखवून केल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. ...
वाशिम - शैक्षणिक सत्र २०१६-१७ मधील संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या; परंतू शाळांनी रूजू करून न घेतलेल्या अनेक शिक्षकांना तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. ...
उंबर्डाबाजार : कारंजा तालुका हागणदारी मुक्त करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरुन मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु असताना उंबर्डाबाजार ग्रा.पं.प्रशासन तथा कारंजा पं.स.च्या स्वच्छता विभागाच्या नाकर्तेपणाचा फटका अनेक गरीब कुटूंबांना बसला आहे. ...
वाशिम: राज्य शासनाने रोजगार हमी योजनेतील कामगारांची मजुरी अदा करण्यासाठी लागू गेलेल्या ‘पीएफएमएस’ (पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टिम) अंतर्गत कामगारांच्या खात्यांना आधार जोडणीला विलंब होत आहे. ...
वाशिम: नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत वाशिम तालुक्यातील जयपूर येथील ओंकारेश्वर विद्यालयातील कल्याणी पांडुरंग गादेकर या विद्यार्थीनीने १४ वर्षांखालील ४१ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावत जिल्ह्याचा लौकिक वाढविला. महाराष्ट्राला या ...