मंगरुळपीर : पाणी फाऊंडेशन व शासनाच्या सहकायार्ने गाव दुष्काळ मुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पधेर्साठी यावर्षी मंगरूळपीर तालुक्याची निवड करण्यात आली. ...
वाशिम: जिल्हय़ातील ५४ गावांमधून जात असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी गेल्या सात ते आठ महिन्यांपासून भूसंपादन प्रक्रिया राबविली जात आहे; मात्र विविध स्वरूपातील अडचणींमुळे ही प्रक्रिया अत्यंत धिम्या गतीने सुरू असून, समृद्धी महामार्ग निर्मिती ...
वाशिम: शहरातील जिल्हा क्रीडा संकुलावर २१ ते २६ फेब्रूवारी या कालावधीत कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) पुढाकाराने होत असलेल्या या महोत्सवात जिल्ह्यातील शेतक-यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आ ...
वाशिम : वर्ग ३, ५ व ८ वीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तपासण्यासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यामध्ये अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल ठरला असून, राज्यातही पहिल्या दहा जिल्ह ...
वाशिम: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ अमरावती अंतर्गत येणाऱ्या छात्रसंघ निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने वर्चस्व ठेवले आहे. शहरासह जिल्ह्यातील सर्वाधिक महाविद्यालयांवर अभाविपने विजयी झेंडा रोवला आहे. बरेच ठिकाणी अभाविपचे उमेदवार अविरोध नि ...
कारंजा : वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४९ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शनिवार २० जानेवारीपासून विदर्भस्तरीय महिला व बाल खंजेरी भजन स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. ...
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील धानोरा येथे दरवर्षी ग्रामदेवता महोत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, गुरुवारपासून या महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. ...