वाशिम: स्थानिक तहसील कार्यालयांतर्गत संजय गांधी निराधार योजना समितीची सभा सोमवारी पार पडली. यावेळी संजय गांधी व श्रावण बाळ योजनेअंतर्गत दाखल ४४१ प्रकरणांपैकी ३३१ प्रकरणांना समिती सदस्य व अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्वानुमते मंजूरी दर्शविण्यात आली. ...
वाशिम - वाशिम जिल्ह्यात १७ ते १९ जानेवारीदरम्यान पंचायत राज समितीचा दौरा असून, या दौऱ्यादरम्यान सन २०१२-१३ या वर्षातील अखर्चित निधीची जबाबदारी निश्चित करावी, अशा सूचना पंचायत राज समितीचे सदस्य आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केल ...
वाशिम : सोयाबीनचे दर तेजीत असून, मंगळवारी सोयाबीनच्या दराने ३४०० चा टप्पा गाठला. दुसरीकडे तूरीचे दर ४००० ते ४७०० रुपयादरम्यान स्थिर असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. ...
वाशिम: गत पावसाळ्यात वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ८४ टक्के पाऊस पडला. परिणामी प्रकल्पांत जलसंचय झाला नसून, ऐन हिवाळ्यातच जिल्ह्यातील ५५ प्रकल्प कोरडे पडले आहेत. ...
वाशिम: सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी प्लास्टिकबंदीबाबत जनजागृती करून प्लास्टिक निर्मुलन करण्याचा निर्धार केला आहे. ...
कारंजा लाड : कारंजा शहरातील शिवाजी नगर परिसरातील दोन युवकात जुन्या वादातुन झालेल्या मारहाणीत एका युवकांच्या पोटात चाकूने वार करून ठार केल्याची घटना दि १५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली. ...