लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

राजगाव येथे विद्यार्थ्यांनी घेतला चलायमान विज्ञान प्रदर्शनीचा लाभ - Marathi News | Students benefit from the ongoing science exhibition at Rajgaon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राजगाव येथे विद्यार्थ्यांनी घेतला चलायमान विज्ञान प्रदर्शनीचा लाभ

वाशिम : श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राजगाव येथे चलायमान विज्ञान प्रदर्शनीचा परिसरातील दोन हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या  प्रदर्शनीचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापीका  एस.डी.कºहाळे यांनी केले.  ...

वाशिम : नाथनंगे महाराजांच्या यात्रोत्सवनिमित्त डव्हा येथे भाविकांची मांदियाळी - Marathi News | Washim: Nathanga Maharaj Yatra: Dahav at the Mandakali | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : नाथनंगे महाराजांच्या यात्रोत्सवनिमित्त डव्हा येथे भाविकांची मांदियाळी

मालेगाव: तालुक्यातील श्री क्षेत्र डव्हा येथील नाथनंगे महाराज संस्थान येथील यात्रा महोत्सवास १८ जानेवारी प्रारंभ झाला. यानिमित्त हजारो भाविक डव्हा येथे दाखल होत आहेत. यात्रोत्सवाची सांगता २४ जानेवारी रोजी रथ सप्तमीच्या दिवशी महाप्रसाद वितरणाने होणार आ ...

वाशिम : शेलुबाजार-शेंदुरजना रस्ता पुन्हा निविदा काढून पूर्ण करा - पंचायत राज समिती - Marathi News | Washim: Complete the return of Salubazar-Shendurjana road by tender again - Panchayat Raj committee | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : शेलुबाजार-शेंदुरजना रस्ता पुन्हा निविदा काढून पूर्ण करा - पंचायत राज समिती

शेलूबाजार (वाशिम) : पंचायत राज समितीच्या चमुने १८ जानेवारीला मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार ते शेंदूरजना मोरे रस्त्याची पाहणी केली असता संबंधित अधिकाºयांना या रस्त्याची पुन्हा निविदा काढून रस्ता योग्य असा करुन द्यावा तसेच संबंधित कंत्राटदारांना काळ् ...

वाशिम : शिवसंग्रामच्यावतीने भर जहाँगीर येथे रास्ता रोको! - Marathi News | Washim: Stop the road in Jahangir, thanks to Shiv Sangram! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : शिवसंग्रामच्यावतीने भर जहाँगीर येथे रास्ता रोको!

भर जहॉगीर (वाशिम) : हळद पिकाला एकरी २५ हजार रुपये द्यावे, कुºहा ३३ केव्ही उपकेंद्राचे काम त्वरीत सुरू करावे, खरिप व रब्बीचा पिका विमा देण्यात यावा, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसंग्राम पक्षातर्फे भर जहॉगीर बसस्थानकावर १८ जानेवार ...

वाशिम : बांधकाम, लघुसिंचन, शिक्षण विभाग रडारवर! - Marathi News | Washim: Construction, small irrigation, education department on radar! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : बांधकाम, लघुसिंचन, शिक्षण विभाग रडारवर!

वाशिम :वाशिम जिल्हा परिषदेतील सन २0१२-१३ च्या लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवाल, वार्षिक अनुपालन अहवालाच्या अनुषंगाने तपासणीसाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या विधिमंडळाच्या पंचायतराज समितीने बुधवारी दिवसभर दोन सत्रात शिक्षण, बांधकाम, लघुसिंचन, प्रधानमंत्री व म ...

पश्‍चिम वर्‍हाडात सर्वाधिक निकृष्ट माती अकोल्यात! - Marathi News | The worst waste in the last year is Akolat! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पश्‍चिम वर्‍हाडात सर्वाधिक निकृष्ट माती अकोल्यात!

वाशिम : जलसंपदा विभागाकडून उभारण्यात येणार्‍या धरणांसाठी बुडित क्षेत्रात चांगल्या दर्जाची माती आणि पक्के दगड उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र, अकोला जिल्ह्यातील बाळापूर, अकोट, तेल्हारा यासह इतर काही भाग हा खारपाणपट्टय़ाने व्यापला असल्याने मातीदेखील निकृष ...

वाशिम : बांधकाम, लघुसिंचन, शिक्षण विभाग ‘पीआरसी’च्या रडारवर ! - Marathi News | Washim: Construction, Microfinance, Education Department 'PRC's Radar! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : बांधकाम, लघुसिंचन, शिक्षण विभाग ‘पीआरसी’च्या रडारवर !

वाशिम - वाशिम जिल्हा परिषदेतील सन २०१२-१३ च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल, वार्षिक अनुपालन अहवालाच्या अनुषंगाने तपासणीसाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या विधिमंडळाच्या पंचायत राज समितीने बुधवारी दिवसभर दोन सत्रात बांधकाम, लघुसिंचन, प्रधानमंत्री व मुख्यम ...

वाशिम : जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वकृत्व करंडक स्पर्धेचा निकाल जाहीर! - Marathi News | Washim: District Level Cleanliness Friend Viraktha Trophy competition result declared! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वकृत्व करंडक स्पर्धेचा निकाल जाहीर!

वाशिम: महाविद्यालयीन युवक-युवतींना सहभागी करून घेत राज्यशासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने दरवर्षी स्वच्छता मित्र वत्कृत्व कंरडक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार, यावर्षी जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत वरिष्ठ गटातून कारंज ...