शिरपूर जैन (वाशिम) : गत तीन दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या वनविभागाने अखेर चवथ्या दिवशी २५ जानेवारी रोजी पिसाळलेल्या त्या माकडाला शिरपूर गावातून जेरबंद केले. ...
कारंजा : आज संपूर्ण विश्व भौतिकतेकडे जात आहे. अशा वेळी त्यांना भारतीय संस्कृती हा मोठा आधार वाटत आहे. कारण भौतिकते सोबत भारतीय संस्कृतीने अध्यात्माचे कवच धारण केले आहे. त्यामुळे भविष्यात भारतीय संस्कृती विश्व गुरु बनेल असा विश्वास संत गाडगे बाबा अम ...
वाशिम - विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमांची ओळख करून देण्याच्या दृष्टिकोनातून वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर येथील पारेश्वर विद्यालयात २४ व २५ जानेवारीला ‘खरी कमाई’ उपक्रम राबविण्यात आला ...
रिसोड (वाशिम) : येथील आगाराला चार शिवशाही बसेस मिळाल्याने प्रवाशांची मागणी पूर्णत्वास गेली. सदर बसेस रिसोड आगाराला मिळण्यासाठी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान परिवहन राज्यमंत्र्यांकडे मागणी लावून धरली होती. ...
मालेगाव : मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील श्री नाथ नंगे महाराज संस्थान येथील भव्य यात्रा महोत्सवाची सांगता २४ जानेवारी रोजी महाप्रसाद वितरणाने झाली. ५0 ट्रॅक्टरद्वारे २00 क्विंटल महाप्रसादाचे वितरण भाविकांना करण्यात आले. ...
वाशिम : मंजूर असलेल्या घरकुलाचे यादीतील नाव कमी न करण्यासाठी २५00 रुपये लाचेची मागणी करणार्या गोवर्धन (ता. रिसोड जि. वाशिम) ग्राम पंचायतच्या सरपंच नंदाबाई बबन शेळके यांच्याविरुद्ध शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला, अशी माहिती एसीबीचे पोलीस ...