तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान? ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली... 'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
Washim, Latest Marathi News
भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली भारतातील ५६७ जिल्ह्यांत १४ मुद्द्यांच्या संदर्भात विशाल महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू केंद्र आणि विविध क्रीडा संघटना यांच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल येथून ‘एकता दौड’ घेण्यात आली. ...
सततच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना देखील नजर अंदाज ५४ पैसेवारी जाहीर केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष होता. ...
वाशिममध्ये उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. ...
ऑटो पलटी झाल्याच्या अपघातात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. ...
Washim News: बंडखोरीमुळे जिल्हा परिषदेच्या चार विषय समितीची निवडणूक अविरोध करण्याचे मनसुबे धूळीस मिळाले असले तरी जिल्हा परिषदेवर सत्ता कायम ठेवण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली आहे. ...
कार्यकर्त्यांची अटक व सुटका ...
एक इसम हातात दगड घेऊन काही एक कारण नसताना माझ्या ताब्यातील बस क्र. एमएच १३ सीयु ६७१९वर समोरील दर्शनी काचेवर दगड मारला. ...