लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

वाशिम : विहिर अधिग्रहणाचे केवळ पाच प्रस्ताव प्राप्त! ४९९ विहिरींचे उद्दीष्ट कसे होणार साध्य?  - Marathi News | Washim: Only five proposals received for the acquisition of the well. 4 99 What are the aims of the wells to achieve? | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : विहिर अधिग्रहणाचे केवळ पाच प्रस्ताव प्राप्त! ४९९ विहिरींचे उद्दीष्ट कसे होणार साध्य? 

वाशिम : जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ५१० गावांमध्ये एकूण ५७८ उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. त्यात सर्वाधिक उपाययोजना विहिर अधिग्रहणाच्या (४९९) असून त्याखालोखाल टँकर/बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याच्या उपाययोजना आहेत. मात्र, यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण् ...

मालेगाव तालुका ग्रामपंचायत पोटनिवडणूक : पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही! - Marathi News | Malegaon taluka gram panchayat byelection: on the first day there is no nomination form! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगाव तालुका ग्रामपंचायत पोटनिवडणूक : पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही!

मालेगाव : तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींमधील सरपंच, सदस्यपदांच्या रिक्त जागांकरिता येत्या २५ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार असून त्यासाठी सोमवार, ५ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार आहेत. पहिल्या दिवशी एकही उमेदवार अर्ज दाखल झाला नाही.  ...

वाशिम जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ९ फेब्रुवारीला - Marathi News | The general meeting of the Washim Zilla Parishad on 9th February | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ९ फेब्रुवारीला

 वाशिम - ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ९ फेब्रुवारी रोजी होणार असून, जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीची ही शेवटचा सभा ठरणार आहे. ...

मंगरूळपिरात बिरबलनाथ महाराज यात्रोत्सव; भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ ! - Marathi News | Mangaliripir Birbalnath Maharaj Yatra; Mahaprashad distributed to devotees! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरूळपिरात बिरबलनाथ महाराज यात्रोत्सव; भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ !

मंगरूळपीर : महान तपस्वी संत श्री बिरबलनाथ महाराज यांचा ८९ वा यात्रा महोत्सव मंगरूळपीर येथे ३ फेब्रुवारीपासून सुरू झाला असून, ५ फेब्रुवारी रोजी संस्थानच्या आवारात भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. ...

पाणीपुरवठा योजनेतील गैरव्यवहारांची चौकशी व्हावी ; धुमकावासीयांची मागणी - Marathi News | To inquire into the misuse of water supply scheme | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणीपुरवठा योजनेतील गैरव्यवहारांची चौकशी व्हावी ; धुमकावासीयांची मागणी

वाशिम : तालुक्यातील धुमका येथे भारत निर्माण योजनेंतर्गत ३३ लाख ३१ हजार ४२० रुपयांचा खर्च दाखवून पाणीपुरवठा योजनेचे काम झाल्याचे दर्शविण्यात आले आहे. ...

वाशिम  जिल्ह्यात रेशनच्या  मासिक धान्य नियतनात बदल ; तांदूळ कमी, गव्हाच्या वाटपात १ किलोने वाढ - Marathi News | Changes in the monthly grain distribution of ration in Washim district; Reduce rice, Wheat distribution increases by 1 kg | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम  जिल्ह्यात रेशनच्या  मासिक धान्य नियतनात बदल ; तांदूळ कमी, गव्हाच्या वाटपात १ किलोने वाढ

वाशिम: जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत स्वस्तधान्य दुकानांतून  शिधापत्रिका धारकांना वितरित करण्यात येणाºया मासिक नियतनात बदल करण्यात आला असून, तांदुळाचे वाटप एक किलोने कमी करून, गव्हाचे प्रमाण १ किलोने वाढविण्यात आले आहे. ...

वाशिम जिल्ह्यात स्वच्छ वॉर्ड स्पर्धेचा फज्जा; शासनाच्या निर्देशाकडे दुर्लक्ष  - Marathi News | fiasco of clean ward competition in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात स्वच्छ वॉर्ड स्पर्धेचा फज्जा; शासनाच्या निर्देशाकडे दुर्लक्ष 

वाशिम: स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यात स्वच्छता अभियानातील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी शासनाकडून नागरी भागांत आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ वॉर्ड स्पर्धेचा जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...

वाशिम : दूध उत्पादक संघांकडील दुधावर लादली र्मयादा; पशुपालक हैराण! - Marathi News | Milk imports from Milk Producers' Union; Hierarchy of cattle! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : दूध उत्पादक संघांकडील दुधावर लादली र्मयादा; पशुपालक हैराण!

वाशिम: जिल्हय़ात एकमेव वाशिम येथे शासकीय दूध संकलन केंद्र सुरू आहे; मात्र त्या ठिकाणी दूध उत्पादक संघांकडून पाठविल्या जाणार्‍या दुधाच्या प्रमाणावर सक्तीने र्मयादा लादण्यात आली असून, दैनंदिन केवळ १२00 लीटर दूध स्वीकारले जात आहे. यामुळे मात्र उर्वरित हज ...