वाशिम : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यात बॅच - २ अंतर्गत १३ ठिकाणच्या रस्त्यांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून ९८.३२ किलोमिटरच्या या रस्त्यांवर ६० कोटी १२ लक्ष ६६ हजार रुपयांचा निधी खर्च होणार असल्याची माहिती सूत्रांनी ८ फेब्रुव ...
रिसोड: तालुक्यातील शेकडो शिधापत्रिकाधारकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून तहसील कार्यालयाकडे विविध समस्यांबाबत अर्ज सादर केले आहेत; परंतु त्या निकाली काढण्याबाबत उदासीनता दिसत असल्याने रिसोड शहर व तालुका भारीप-बमसंने आक्रमक पावित्रा घेतला आहे. ...
वाशिम - वाशिम जिल्ह्याला दुध घेण्यावर लावण्यात आलेली मर्यादा उठवुन वाशिम येथील शासकीय दुध संकलन केंद्राला किमान ५००० लिटर दुध घेण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी यवतमाळ - वाशिम लोकसभेच्या खा.भावनाताई गवळ यांनी दुग्ध विकास मंत्री ना. महादेवराव जा ...
वाशिम : सन २0१६-१७ मधील पाणीटंचाई निवारणार्थ केलेल्या उपाययोजनेचा निधी टँकर मालक व खासगी विहीर मालकांना पंचायत समिती स्तरावरून आता मिळत आहे. टँकरने पाणी पुरवठा व विहीर अधिग्रहण यासाठी ८७.९१ लाख रुपये पंचायत समित्यांना मिळालेले आहेत. ...
वाशिम : ५६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत आरक्षित जागांसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना जात वैधता प्रमाणपत्राची पोचपावतीही स्वीकारली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने बुधवारी कळविले. ...
रिसोड : गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त निघालेल्या श्रींच्या पालखीने रिसोड नगरी दुमदुमून गेली होती. स्थानिक गजनान महाराज मंदिरात ७ फेब्रुवारी रोजी गजाजन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...
वाशिम : ‘शाळा सिद्धी’ या शालेय विभागाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत स्वत:च्या शाळांचे स्वयंमुल्यमापन करणार्या जिल्ह्यातील १३७२ शाळांच्या बाह्य मुल्यांकन प्रक्रियेस येथील शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत बुधवार, ७ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. माध्यमिक श ...