मंगरुळपीर: तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आलेली विविध रस्त्यांच्या दुरुस्ती, डागडुजीची कामे अत्यंत निकृष्ट झाली असून, या कामांसाठी खर्च केलेला निधी व्यर्थ ठरल्याचा आरोप मंगरुळपीर येथील भाजपचे नगरसेवक अनिल गांवडे यांनी केला आहे. ...
वाशिम - वाशिम येथे जिजाऊ सांस्कृतिक सभागृहात ९ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत स्थानिक सरस्वती प्राथमिक शाळेच्या चमूने द्वितीय क्रमांक पटकाविला. ...
मालेगाव (वाशिम) : पांगराबंदी येथील शेतकरी जानू भीमला चव्हाण (६0) यांनी कर्जाला कंटाळून घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ फेब्रुवारीला सायंकाळी उशिरा उघडकीस आली. ...
वाशिम : वाशिम येथे २१ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होणा-या जिल्हा कृषी महोत्सवाच्या ठिकाणामध्ये बदल झाला असून, आता सदर महोत्सव जिल्हा क्रीडा संकुलऐवजी वाशिम शहरालगतच असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रामध्ये होणार आहे. कृषी तंत्रज् ...
वाशिम : विज्ञान प्रदर्शनी प्रशासनाच्या अंतर्गंत अडचणींमध्ये अडकली असून वाशिममध्ये ही प्रदर्शनी घेणे शक्य होणार नसल्याचे पत्र माध्यमिक शिक्षणाधिकाºयांनी प्रादेशिक विद्या प्राधिकरणाकडे पाठविल्याची माहिती आहे. ...
इंझोरी: मानोरा तालुक्यासह जिल्हाभरात प्रसिद्ध असलेल्या इंझोरी येथील गोमुखेश्वर संस्थानवर महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ झाला असून, या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ...
वाशिम : वाशिम जिल्हयाची पैसेवारी सरासरी ४७ पैसे असल्याने शासनाने वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करुन सोयीसवलतीचा लाभ द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाकडे ९ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. ...