वाशिम: सन २0१0 आणि २0११ या दोन वर्षात घेण्यात आलेल्या ‘एनएमएमएस’ या शिष्यवृत्ती परीक्षेचा अहवाल वेळेत न पाठविल्याने २६८ विद्यार्थ्यांना देय असलेली ६४ लाख ३२ हजार रुपये रकमेची शिष्यवृत्ती गेल्या ७ वर्षांपासून थकीत होती. दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रीय श ...
वाशिम : ग्रामीण भागातील दलित वस्तींमध्ये मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने समाजकल्याण विभागाने २४९ कामांसाठी साडे नऊ कोटी रुपयांचा निधी आॅक्टोबर महिन्यात संबंधित यंत्रणेकडे वितरित केला. साडेतीन महिन्यानंतरही या कामांना गती आली नाही. दरम् ...
रिसोड (वाशिम): रविवारी गारपिट व अवकाळी पावसाने रिसोड तालुक्यातील २५ गावांना झोडपून काढले. आमदार अमित झनक यांनी तालुक्यातील गारपिटग्रस्त गावांना भेटी देऊन महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावे, अशा सूचना दिल्या. ...
महागाव (वाशिम) : तालुक्यातील महागाव येथील यमुनाबाई रामभाऊ हुंबाड (वय ७५ वर्षे) ही महिला गावातील गोपालेश्वर महाराज मंदिरातून दर्शन घेवून घरी परतत असताना जोरदार पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात सापडली. यात तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ११ फेब्रुवारीला स ...
इंझोरी (जि. वाशिम) : तालुक्यातील म्हसणी १६ गाव पाणी पुरवठा योजनेची जीर्ण झालेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम जीवन प्राधीकरणच्यावतीने कंत्राटदारामार्फत करण्यात येत आहे. ...
वाशिम: वारकऱ्यांच्या वारसांना गजानन महाराज संस्थानच्यावतीने प्रत्येकी २.५० लाख रुपये प्रमाणे एकूण १० लाख रुपयांची आर्थिक मदत सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात आली आहे. ...
वाशिम : १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या आतड्याचा कृमीदोष टाळण्याच्या दृष्टिकोनातून १० फेब्रुवारी रोजी वाशिम जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय व अंगणवाडी केंद्र अशा एकूण २३७२ ठिकाणी जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. ...