रिसोड: गावातील पाणी टंचाई व त्यासाठी होत असलेली ग्रामस्थांची भटकंती पाहता गावातील धनश्यामने स्वत:च्या विहिरीवरुन स्वखर्चाने घरपोच मोफत कनेक्शन देवून ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न मिटविला. ...
वाशिम : गत आठवड्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे वार्षिक नियोजन बहुतांशी कोलमडले असून शासनस्तरावरून मिळणाऱ्या आर्थिक मदतीकडे आता त्यांचे लक्ष लागले आहे. ...
जऊळका रेल्वे: वाशिम जिल्ह्यातून धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेस या रेल्वेगाडीचा थांबा मिळावा, यासाठी अमानवाडी येथील सरपंच आणि गावकऱ्यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. या संदर्भात त्यांनी थेट नांदेड गाठत तेथील रेल्वेच्या विभागीय मंडळ अधिकाऱ्यांना निवेदन सा ...
मानोरा - महाराष्ट्रातील जनतेला भय, मुख व भ्रष्टाचार मुक्त राज्य हवे असल्यास जनतेने आपच्या पाठशी उभे रहावे, असे आवाहन ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी पोहरादेवी येथे दर्शनाकरिता आले असता मंदिरात भाविकांना मार्गदर्शन करतांना केले. ...
वाशिम : रोजगार हमी योजनेंतर्गत प्रलंबित असलेल्या ४५0 विहिरींची कामे आता मार्गी लागणार आहेत. ७५ टक्के पूर्ण असलेल्या या विहिरींची उर्वरित कामे करण्यासाठी आवश्यक असलेला १ कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला असून, जिल्ह्यातील सहाही तालुक्यांच्या पंचाय ...
वाशिम : तालुक्यातील तोंडगाव येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा विनापरवानगी स्थानापन्न केल्याचे कारण समोर करून तो प्रशासनाने जप्त केला. दरम्यान, पुतळा बसविण्याची रितसर परवानगी मिळेपर्यंत देखभाल व संरक्षणाची जबाबदारी आम्ही पार पाडू, जप्त केलेला शिवरायांचा ...
वाशिम: जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला दिल्या. ...