वाशिम : ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गंत सन २०१८ व २०१९ मधील उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग आतापासूनच कामाला लागला असून, ३१ मार्च २०१८ पर्यंत खड्डे तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...
वाशिम - महसूल व कृषी विभागाने पंचनामे करताना दिरंगाई करू नये तसेच शासनाने गारपिटग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी विविध संघटना व पक्षातर्फे १२ व १३ फेब्रुवारीला जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ...
वाशिम : अवकाळी पाऊस व गारपिटीने वाशिम जिल्ह्यातील ८५०९ हेक्टरवरील पीक व फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, सोमवार १२ फेब्रुवारीपासून स्थानिक पातळीवरील चमूतर्फे नुकसानग्रस्त भागांच्या पंचनाम्यास प्रारंभ झाला ...
वाशिम : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे एकदिवसीय कायदेविषयक शिबिर व संविधान भेट समारंभ येत्या १८ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे. ...
वाशिम : रिझर्व्ह बँकेकडून चलनात आणलेली १० रुपयांची सर्वच नाणी वैध असून ते बिनदिक्कतपणे स्विकारण्यात यावे, अ से संदेश ‘आरबीआय’कडून नागरिकांच्या मोबाईलवर पाठवून जनजागृती केली जात आहे. मात्र, त्याकडे कानाडोळा करून वाशिम जिल्ह्याच्या व्यापारपेठेतील बहुता ...
रिसोड - रिसोड शहर स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या दृष्टिने नगर परिषदेतर्फे शहरात घंटागाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, गत आठ दिवसांपासून घंटागाड्या बंद असल्याने स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...