वाशिम : केंद्र सरकारकडून नीती आयोगामार्फत देशातील ११५ मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमासाठी वाशिम जिल्ह्याची निवड झाली आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. अमरावती येथील विभागीय आयुक् ...
वाशिम : तालुक्यात १३ फेब्रुवारीला अवकाळी पाऊस आणि गारपीट होऊन शेकडो हेक्टर जमीनीवरील पिकांचे नुकसान झाले. तथापि, महसूल विभागाने नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करून बाधीत शेतक-यांना भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती विरेंद ...
वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघाचे (महानंद) व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली असून, त्यांचे जागेवर दीपक कुमार मीना हे नवीन सीईओ म्हणून येणार आहेत. ...
वाशिम: जिल्हय़ात १३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकरी पूर्णपणे खचून गेला. गत दोन दिवसांपासून जिल्हय़ात अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे. १३ फेब्रुवारी रोजी पुन्हा गारपिटीने वाशिम, मालेगाव, रिसोड, मानो ...
मालेगाव तालुक्यातील मुंगळा, राजूरा, गोकसावंगी परिसरात १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजतानंतर अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामुळे गहू, हरभरा, संत्रा यासह फळबागांना जबर फटका बसला आहे. ...
वाशिम : महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता स्थानिक विश्रामगृह येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून गारपिटग्रस्त भागाची माहिती घेतली. ...