मालेगाव (वाशिम) - मालेगाव शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी काटेपूर्णा ते कुरळा पाईपलाईनसाठी १.३४ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. काही अटींच्या अधीन राहून शहरवासियांना आता प्रती १०० रुपये याप्रमाणे वार्षिक १२०० रुपये द्यावे लागणार आहेत. ...
मालेगाव : शहरासाठी उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर व्हावी मन म्हणून १ कोटी ३४ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली , मात्र गेल्या अनेक दिवसापासून मालेगावला विकासासाठी आलेला सव्वादोन कोटींचा निधी तसाच पडून आहे. ...
वाशिम: नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकांचा पंचनामा करुन त्यांना शासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वाशिम तालुका शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. ...
इंझोरी: येथील आठवडी कळा बदलणार असून, महाराष्ट्र स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्पांतर्गंत या बाजारात सोयीसुविधांसाठी जागतिक बँक प्रोजेक्टमधून २५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. ...
जानगीर महाराज संस्थानवर गेल्या आठवडाभरापासून आयोजित महाशिवरात्री उत्सवाचा समारोप १५ फेब्रुवारीला करण्यात आला. यानिमित्त आयोजित जानगीर महाराजांच्या पालखीत विदर्भ, मराठवाड्यातील शेकडो भजनी दिंड्या सहभागी झाल्या होत्या. तब्बल ७५ हजार भाविकांना १४ फेब्रु ...
वाशिम - शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. ...
वाशिम : रविवारनंतर मंगळवारी जिल्हाभरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने १५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारच्या अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसानाची व्याप्ती वाढली असून, येत्या आठवड्यात पंचनामे पूर् ...
वाशिम: दहावीच्या परीक्षेत प्रथमच समाविष्ठ होणार्या विद्यार्थ्यांची कलचाचणी १0 ते २८ फेब्रुवारी या कालावधीत घेण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आदेश होते. मात्र, यासाठी १0 फेब्रुवारीपर्यंत कराव्या लागणार्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत अमरावती विभागातील केवळ ...