मोतसावंगा प्रकल्पात पाणी आणण्याच्या तातडीच्या पाणी पुरवठा योजनेला प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. तथापि, या योजनेला अद्याप अंतिम प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. ...
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती धर्मातील मावळ्यांना सोबत घेवुन हिंदवी स्वराज्यांची स्थापना कली, परंतु खोट्या इतिहासामुळे अद्यापही त्यांचे खरे कार्य समाजासमोर आले नाही. त्यामुळे शिवाजी महाराज नाचण्याचा नाही तर वाचनाचा विषय असल्याचे प्रतिपादन ...
मानोरा : आरोपी गोपाल गजाधरसिंह ठाकूर याला १ मार्च रोजी विद्यमान न्यायालयात हजर केले असता, ७ मार्चपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान मानोरा पोलिसांनी खून प्रकरणात आरोपीने वापरलेले वाहन जप्त केले. ...
चौसाळा (वाशिम ): येत्या ४ मार्चपर्यंत पाणी पुरवठा न केल्यास कारंजा-मानोरा मार्गावर रास्तारोको करण्याचा इशारा त्यांनी मानोरा तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे दिला आहे. ...
वाशिम : नाफेडद्वारे तूर खरेदीची मर्यादा वाढवून देण्यात यावी व हरबरा खरेदी केंद्र तात्काळ सुरु करावे यासाठी शिवसंग्राम संघटनेतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पणन मंत्री सुभाषराव देशमुख यांना निवेदन देण्यात आले. ...
वाशिम : दिव्यांगांसह मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश मिळावा यासाठी करावयाच्या प्रवेश अर्ज प्रक्रियेला आता ७ मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे, अशी माहिती प्राथमिक शिक् ...
खामगाव/वाशिम : पश्चिम वर्हाडात २४ तासात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तीन शेतकर्यांनी आत्महत्या केली. याशिवाय विष प्राशन केलेल्या आणखी एका शेतकर्याची प्रकृती गंभीर आहे. आत्महत्या केलेल्या शेतकर्यांपैकी दोन बुलडाणा तर एक वाशिम जिल्ह्यातील रहिव ...