वाशिम : ‘तो’ आणि ‘ती’ जन्मत: अंध असूनही संगीत विषारद आहेत. नेत्रहिन आहोत म्हणून कुढत बसण्यापेक्षा परिस्थितीचा धैर्याने सामना करीत त्यांनी आनंदाने तद्वतच समर्थपणे जीवन जगण्याची कला आत्मसात केली. अशा प्रवीण आणि अलका या दोन्ही डोळ्यांनी अंध असणा-या युवक ...
देपूळ : देपूळ परिसरात १३ व १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपीटग्रस्त भागाच्या सर्वेक्षणामध्ये अनेक चुका असल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही शेतकºयांचे कोरडवाहू क्षेत्र असतानाही बागायती दाखविण्यात आले तर काहींना पात्र असूनही डावलण्यात आले, तर काहींचे न ...
वाशिम : पारंपरिक पद्धतीने पुरविल्या जाणाºया विजेवरील ताण कमी करून कृषी पंपांना दैनंदिन सलग १२ तास वीज मिळावी, यासाठी शेतकºयांचे कृषी पंप सौरऊर्जेशी जोडण्याकरिता मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार, मांगुळ झनक ...
वाशिम: वाशिम जिल्ह्यातील जवळपास ३० हजार हेक्टरवरील कपाशीला बोंडअळीचा फटका बसला असून, अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. यामुळे शेतक-यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. ...