वाशिम : वाशिम येथील जिल्हा स्त्री रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी अजुनही ७ कोटी रुपयांची आवश्यकता असुन त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतुद करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले अस ...
शिरपूर जैन : येथुन २ कि़मी. अंतरावर होवु घातलेल्या मिर्झापुर लघु सिंचन प्रकल्पाचे काम येत्या दोन महिन्यात पुर्ण होणार असुन ६१० हेक्टर परिसरातील शेतजमीन सिंचनाखाली येणार. ...
मोहरी : येथे सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेचे उद्घाटन मोहरी येथ्ीाल ग्रामस्थाच्याहस्ते करण्यात आले. गाव पाणीदार करण्यासाठी व पाण्याच्या दुष्काळावर मात करण्यासाठी सत्यमेव जयते मार्फत ८ एप्रिल ते २२ मे या ४५ दिवसाची ही स्पर्धा आहे. ...
वाशिम: सोनल प्रकल्प ते मोतसावंगा प्रकल्पापर्यंत पाणी आणण्याच्या तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेचे काम मंगरुळपीर पालिकेकडून युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. ...
वाशिम: घरात दडून असलेल्या अतिशय विषारी असलेल्या मण्यार जातीच्या सापाला मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे व त्यांचे सहकारी सुबोध साठे यांनी पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. ...
मालेगाव : मालेगाव तालुक्यातील सन २०११ चे आर्थिक सर्वेक्षणावर आधारीत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल वाटप होणार असून, सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. ...
मंगरुळपीर : मंगरुळपीर शहरातील पाणी टंचाईने भीषण स्वरुप घेतले असुन, १० ते १५ दिवसामधून एक वेळ पाणी पुरवठा होत असुन शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासंदर्भात भटकंती करावी लागत आहे. या संदर्भात वाशिम - मंगरुळपीरचे आमदार लखन मलीक यांनी येथील नगर परिष ...