वाशिम : शहरात अक्षयतृतिया निमित्ताने आपल्या पुर्वजांचे स्मरण करण्याचा प्रघात आहे. हेच औचित्य साधून ज्यांनी देशासाठी महान कार्य केले असे आपलेच पूर्वज अर्थात महापुरुषांच्या पुतळ्याजवळ जावून त्याची स्वच्छता , अभिसिंचन आणि पूजन करण्यात आले. ...
मंगरुळपीर: उत्तरप्रदेशातील उन्नाव येथे महिलेवरील अत्याचार आणि जम्मू काश्मिरमधील एका बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ मंगरुळपीर येथे मंगळवार १७ एप्रिल रोजी एकता संघाच्यावतीने मूकमोर्चा काढण्यात आला. ...
वाशिम : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाखाळा परिसरातील शंकरबाबा मंदिराजवळ आयपीएल क्रिकेट सुरू असलेल्या एका सट्टा अड्यावर सोमवारला रात्री पोलीसांनी छापा टाकला. ...
वाशिम: कठुआ व उन्नाव येथील बालिकांवर अत्यावर व हत्यांच्या घटनांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १७ एप्रिल रोजी निषेध करण्यात आला. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ...
मालेगाव (वाशिम) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने हे काम विहित मुदतीत पूर्ण केले असून १६ एप्रिलपासून मालेगावकरांना याव्दारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. ...