लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

शिरपूर येथे गवळी समाज सामूहिक विवाह सोहळ्यात २४ जोडपी होणार विवाहबद्ध   - Marathi News | 24 couples will tie knot in a mass marriage ceremony | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिरपूर येथे गवळी समाज सामूहिक विवाह सोहळ्यात २४ जोडपी होणार विवाहबद्ध  

शिरपूर जैन: गेल्या ४ वर्षांपासून गवळी समाजाच्यावतीने येथे सुरू करण्यात आलेली सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा अद्यापही अबाधित असून, या सोहळ्यात यंदा २२ एप्रिल रोजी २४ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत.  ...

आमदारांनी घेतला कारंजा व मानोरा क्रिडा विभागाचा आढावा - Marathi News | Legislators took a review of karanja and Manora Sports Department | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आमदारांनी घेतला कारंजा व मानोरा क्रिडा विभागाचा आढावा

कारंजा लाड - स्थानिक विश्रामगृहावर २० एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता आमदार राजेंद्र पाटणी यांनी कारंजा व मानोरा क्रीडा विभागाचा आढावा घेतला. ...

जनावरांच्या चाऱ्याच्या दरात वाढ; पशूपालक त्रस्त ! - Marathi News | Increase in animal fodder prices | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जनावरांच्या चाऱ्याच्या दरात वाढ; पशूपालक त्रस्त !

वाशिम : जनावरांच्या चाराचे दर सद्यस्थितीत गगनाला भिडले आहेत. यामुळे पशुपालक त्रस्त झाले असून, महागाईवर नियंत्रण असावे, असा सूर पशूपालकांमधून उमटत आहे. ...

मालेगाव येथे तहसिल प्रशासनाकडून पेट्रोलपंपांची तपासणी! - Marathi News | Petrol pump inspection by Tahsil administration at Malegaon! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगाव येथे तहसिल प्रशासनाकडून पेट्रोलपंपांची तपासणी!

मालेगाव (वाशिम) : मालेगावचे तहसीलदार राजेश वजिरे यांनी शुक्रवार, २० एप्रिल रोजी मालेगाव शहरातील पेट्रोलपंपांची तपासणी करून चुकीच्या प्रकारांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. ...

कठुआ प्रकरण : रिसोडमध्ये निघाला मोर्चा, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी  - Marathi News | Kathua Case: rally in Risod, demanding strict punishment for the accused | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कठुआ प्रकरण : रिसोडमध्ये निघाला मोर्चा, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी 

रिसोड (वाशिम) : जम्मू-काश्मिरमधील कठुआ येथील पिडितेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रिसोड येथे शुक्रवार, २० एप्रिल रोजी  मोर्चा काढला. ‘त्या’ पिडितेवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी मोर्चेकरांनी नोंदविली. ...

मंगरुळपीरमधील अधिकाऱ्यांचा मुख्यालयाला ‘खो’; जनतेच्या कामांचा खोळंबा - Marathi News | officers in mangrulpir not live at Headquarter | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीरमधील अधिकाऱ्यांचा मुख्यालयाला ‘खो’; जनतेच्या कामांचा खोळंबा

वास्तव: कर्मचारी वर्गावर नियंत्रणच नाही मंगरुळपीर: शहरातील विविध विभागाच्या कार्यालयातील चार बडे अधिकारी मुख्यालयी न राहता अपडाऊन करीत आहेत. त्यातील तीन, तर चक्क परजिल्ह्यातून येत आहेत. त्यामुळे त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणार कोण, ह ...

वाशिम जिल्ह्यात कडधान्याचा पेरा वाढणार ! - Marathi News | pulses sowing will increase in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात कडधान्याचा पेरा वाढणार !

   वाशिम - गतवर्षी राज्यभरात कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला त्यातच यंदा राज्यात बोगस बीटी बियाणे दाखल झाल्याची शंका खुद्द कृषी विभागानेच व्यक्त केली असून, काही जिल्ह्यात हे बियाणे आढळूनही आले आहे. ...

तलाठ्यांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न निकाली निघण्याची चिन्हे ! - Marathi News | Signs of the transfer of inter-city transfer signs! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तलाठ्यांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न निकाली निघण्याची चिन्हे !

वाशिम - गत काही वर्षांपासून तलाठ्यांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे. यासंदर्भात तलाठी, मंडळ अधिकारी महासंघाने शासनदरबारी पाठपुरावा केला. ...