वाशिम - गतवर्षी राज्यभरात कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला त्यातच यंदा राज्यात बोगस बीटी बियाणे दाखल झाल्याची शंका खुद्द कृषी विभागानेच व्यक्त केली असून, काही जिल्ह्यात हे बियाणे आढळूनही आले आहे. ...
वाशिम - गत काही वर्षांपासून तलाठ्यांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे. यासंदर्भात तलाठी, मंडळ अधिकारी महासंघाने शासनदरबारी पाठपुरावा केला. ...
वाशिम : ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त केले असून, जिल्हास्तरावर अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. ...
गेल्या दोन वर्षांपासून मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे माकडांचे कळप उच्छाद घालत आहेत. त्यामुळे घरे आणि गोठ्यांवरील टिनाचे छत कोसळण्याच्या घटना घडत असल्याने ग्रामस्थांचा जीवच धोक्यात आला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण असून, वनविभागान ...
वाशिम : जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असताना प्रशासकीय पातळीवरून पाणीटंचाई निवारणार्थ आखलेल्या कृती आराखड्यानुसार उपाययोजनांची अंमलबजावणी अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. ...
वाशिम - एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गतचा लाभ बंद होऊ नये ्म्हणून बालकांची आधार नोंदणी केली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात आधार नोंदणी केंद्रांची कमतरता असल्याने लाभार्थी बालक, मातांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ...
कारंजा : कारंजा तालुक्यातील यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात आदिशक्ती महिला बहुद्देशीय संस्था वाल्हई तर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुस्तक पेढी योजनेअंतर्गत दहावीच्या ३० होतकरू विद्यार्थ्यांना बुधवारी मोफत पाठ्यपुस्तकाच्या संचांचे वित ...