वाशिम : शहरातील बँक अॉफ इंडिया समोर असलेल्या बलवंत रेसिडन्सी या हॉटेलमधील रुम नंबर १०१ मध्ये सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट अड्यावर शुक्रवारला (२८ एप्रिल ) रात्री शहर पोलीसांनी छापा टाकला. ...
वाशिम: २०१७ मधील पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ५१० गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने आतापर्यंत ४८ टँकर सुरू केले असून, अद्याप जवळपास २५ गावांत टँ ...
वाशिम : विशिष्ट प्रवर्गातील शेतकºयांच्या मालकीच्या शेतजमिनींवर आणि बांधांवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यास सरकारने मान्यता दिली आहे. ...
कारंजा : सध्या महाराष्ट्रात पाणी समस्येने उग्ररूप धारण केले असून यासाठी महिलांना पाण्यासाठी वणवण भटकती व पायपिट करावी लागत आहे. वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा लढा उभारण्यात आला आहे. ...
ग्रामीण भागातील आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्रांमध्ये दिवसभरातून अनेकवेळा ‘नेट कनेक्टिव्हिटी’त तांत्रिक अडथळा उद्भवत असून अर्ज दाखल करून घेणे अशक्य ठरत असल्याने निराधार लाभार्थी अक्षरश: हैराण झाले आहेत. ...