वाशिम : विशिष्ट प्रवर्गातील शेतकºयांच्या मालकीच्या शेतजमिनींवर आणि बांधांवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यास सरकारने मान्यता दिली आहे. ...
कारंजा : सध्या महाराष्ट्रात पाणी समस्येने उग्ररूप धारण केले असून यासाठी महिलांना पाण्यासाठी वणवण भटकती व पायपिट करावी लागत आहे. वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा लढा उभारण्यात आला आहे. ...
ग्रामीण भागातील आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्रांमध्ये दिवसभरातून अनेकवेळा ‘नेट कनेक्टिव्हिटी’त तांत्रिक अडथळा उद्भवत असून अर्ज दाखल करून घेणे अशक्य ठरत असल्याने निराधार लाभार्थी अक्षरश: हैराण झाले आहेत. ...
संकुलातील ४५ गाळे रिकामे करून पुन्हा त्याचा लिलाव करावा अशी मागणी माजी नगरसेवक ओमप्रकाश शर्मा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातून गौणखनिजाची राजरोस चोरी होत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकामी महसूल विभागाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. ...
वाशीम - येथील चित्रकार आणि कलाशिक्षक रा. मु. पगार यांनी गेल्या कित्येक वर्षात शेतकऱ्यांच्या व्यथा आणि अडचणी आपल्या कुंचल्यातून चित्रकृतीत साकारल्या आहेत. ...
वाशिम : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी असतानाही या नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्यांवर तद्वतच बंदीतही गुटखापुड्यांची विक्री करणाऱ्यांवर मंगळवार, २४ एप्रिलपासून धडक कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. ...