मंगरुळपीर: वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या बोरव्हा येथील गावकऱ्यांनी १ मे रोजी श्रमदानातून एकाच दिवसात १८०४ घनमीटर क्षेत्राचा माती नाला बांध पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी महाश्रमदानाचाही आधार त्यांना होणार आहे मंगरुळपीर तालुक्यातील पारवा ...
रिसोड: किमान आधारभूत किंमतीनुसार नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी करण्यासाठी १५ मे पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. मात्र, तूर साठवणूकीसाठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध नसल्याने विहित मुदतीत तूरीची खरेदी होणार की नाही याबाबत साशंकता आहे. ...
वाशिम : वाशिम जिल्ह्यात कधीकाळी ५०० च्या आसपास शेडनेट उभे होऊन त्याव्दारे शेतकरी संरक्षित शेती करायला लागले होते. मात्र, प्रतिकुल हवामान, तापमानात होत असलेली वाढ आणि भीषण पाणीटंचाईमुळे बहुतांश ठिकाणचे शेडनेट निकामी ठरल्याचे दिसून येत आहे. ...
मंगरुळपीर: तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा अत्यंत तीव्र झाल्या आहेत. ग्रामीण भागामधील जनतेला पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले असून, विविध ठिकाणी शेतशिवारातील विहिरीवरून बैलबंडीने पाणी आणून लोक आपली तहान भागवित आहेत. ...
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९८ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्याना कर्जमाफी मिळाला आहे. मात्र, अंतिम यादी अद्याप प्राप्त झालेली नसल्याने अनेक शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळण्यात व्यत्यय निर्माण झाला आहे. ...
मानोरा: दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या युवकाला पात्रतेनुसार शासकीय नोकरीत सामावून घेण्यात आले नाही. प्रामाणिकपणे रोजगाराची इच्छा असतानाही ती पूर्ण होत नसल्याने या युवकाने आता थेट देशी, विदेशी दारू विक्रीचा परवानाच शासनाकडे निवेदनाद्वारे मागितला आहे. ...
रिसोड: मागील १० दिवसांपासून रिसोड शहरात उन्हाचा पारा चांगलाच चढत आहे. त्यामुळे नागरिक गर्मीने हैराण झाले असून, घशाला पडलेली कोरड मिटविण्यासाठी ते थंडपेयांचा आधार घेत असल्याने थंडपेयांच्या दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ...