वाशिम: शासनाकडून देण्यात आलेल्या शासकीय तूर खरेदीची मुदतवाढ येत्या १५ मे रोजी संपत असून, वाशिम जिल्ह्यात अद्यापही ३१ हजार २२३ शेतकऱ्यां ची तूर मोजणे बाकी आहे. शनिवार, रविवार सुटीचे दिवस खरेदी बंद असल्याने उर्वरित दोन दिवसांत ही तूर मोजून घेण्याचे आव् ...
शहापुरात भिषण पाणीटचाई ,अशा आशयाची बातमी ११ मे रोजी लोकमतने प्रसिध्द करताच प्रशासनाने या बातमीची दखल घेऊन १२ मे रोजी शहापुर व नवीन सोनखास भागात १२ हजार लीटर पाणी क्षमतेचे टॅकर सुरु केले. ...
वाशिम : राज्यसरकारने घेतलेल्या निर्णयानुसार शिधापत्रिकांना आधारकार्डशी जोडण्याच्या प्रक्रीयेस सुरुवात झाली असली तरी यामध्ये निर्माण होत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे अडसर निर्माण होत असल्याचे चित्र आहे. ...
वाशिम: वॉटर कप स्पर्धेचा कालावधी संपण्याच्या स्थितीत असताना विविध ठिकाणी जलसंधारणाच्या कामाला वेग आला आहे. कारंजा तालुक्यातील पिंप्री मोडक येथील ग्रामस्थ या स्पर्धेंतर्गत ३३ चौरस मीटर आकाराचे भव्य शेततळे श्रमदानातून खोदत आहेत. ...
कारंजा लाड: विवाह सोहळ्यात लग्नमंडपात जात असताना निघालेल्या वरातीदरम्यान चालकाच्या चुकीमुळे नवरदेवाची कार वऱ्हाडींच्या अंगावर चढली. या अपघातात वरातीत नृत्य करणारे ७ वऱ्हाडी जखमी झाले. ...