वाशिम : वृक्ष लागवड अभियानांतर्गत जुलै महिन्यात जिल्ह्यात १३.८८ लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यासाठी खड्डे खोदण्याची मोहिम सुरू असून, आतापर्यंत जवळपास ८.३० लाख खड्डे खोदण्यात आले आहेत. ...
वाशिम : किमान आधारभूत किंमतीनुसार नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी करण्याची मुदत १५ मे रोजी संपली असून, अद्याप जवळपास २९ हजार शेतकऱ्यांच्या तूरीची मोजणी व खरेदी बाकी आहे. ...
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गंत आता ईमुपालन, शेडनेट व पॉलीहाऊस अशा मध्यम मुदतीचे कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ...
वाशिम: राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीची रक्कम दुप्पट करण्यात आली असून, २०१३ ते २०१६ पर्यंतच्या इयता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना २०१३ ते २०१६ पासून पुढे या निर्णयांतर्गत ...
वाशीम: गत २५ वर्षांपासून पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या नागरिकांचा त्रास पाहता सरपंचाने अभिनव संकल्पाव्दारे गाव पाणी टंचाईमुक्त केले व ग्रामस्थांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले. ...