लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

कारच्या धडकेने रोही ठार ; कारंजा-अमरावती मार्गावरील घटना - Marathi News | Rohi killed by car; Events on the Karanja-Amravati route | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारच्या धडकेने रोही ठार ; कारंजा-अमरावती मार्गावरील घटना

कारंजा   :  कारंजा अमरावती मार्गावर कारंजा शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत भरधाव वेगात असलेल्या कारच्या रोही आडवा आल्याने अपघात घडला. या अपघातात रोही जागीच ठार झाला. ...

जावयाने केला सासूसह पत्नी, मुलीवर चाकु हल्ला ! - Marathi News | knife attack on wife and doughter in mangrulpir | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जावयाने केला सासूसह पत्नी, मुलीवर चाकु हल्ला !

 मंगरुळपीर - जावयाने सासूसह पत्नी व लहान मुलीवर चाकूने हल्ला केल्याची घटना शहरातील शिवाजी नगर येथे ८ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. ...

ट्रक-कारच्या अपघातातील ‘त्या’ जमखीचा मृत्यू ! - Marathi News | injured person in truck-car accident died | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ट्रक-कारच्या अपघातातील ‘त्या’ जमखीचा मृत्यू !

मेडशी (वाशिम) : कार व ट्रकची समारोसमोर धडक होऊन कारमधील एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मालेगाव-अकोला महामार्गावरील रिधोरा फाट्याजवळ ९ मे रोजी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास घडली होती. या घटनेत गंभीर जखमी असलेल्या राहुल इंगळे यांचा ९ मे रोजी रात्रीदरम् ...

वाहतूक नियमांचे उल्लंघन, ३९ परवाने निलंबित - Marathi News | Traffic rules violation, 39 licenses suspended | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाहतूक नियमांचे उल्लंघन, ३९ परवाने निलंबित

उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतली आणि रस्तासुरक्षा पंधरवड्यांतर्गत ७ मेपर्यंत जिल्हाभरात वाहतूक शाखेच्या सहकार्याने तपासणी मोहिम राबविली आणि विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४१ वाहनचालकांचे परवाने निलंबित केले. ...

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन जण जखमी - Marathi News | Two bikes hit face to face; Two injured | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन जण जखमी

कारंजा   : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून त्यामध्ये दोन जण जखमी झाल्याची घटना ८ मे रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास पसरणी फाट्यानजिक घडली.  ...

‘प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन’ :  लाभार्थी माहिती संकलनाचा आज शेवटचा दिवस ! - Marathi News | Prime Minister's National Health Security Mission: The last day of the gathering of beneficiary information! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन’ :  लाभार्थी माहिती संकलनाचा आज शेवटचा दिवस !

वाशिम : प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशनअंतर्गत ३० एप्रिल रोजीच्या ग्रामसभेस अनुपस्थित राहिलेल्या कुटुंबाची माहिती संकलीत करण्याची मुदत १० मे असून, पात्र लाभार्थींनी विहित मुदतीत माहिती देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फ ...

वाशिम  जिल्ह्यात पाणी गुणवत्तेसंदर्भात गावोगावी प्रशिक्षण ! - Marathi News | Education of water quality in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम  जिल्ह्यात पाणी गुणवत्तेसंदर्भात गावोगावी प्रशिक्षण !

वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) दुसऱ्या टप्प्यातील कामकाजाची पूर्वतयारी म्हणून गावोगावी स्थानिक पातळीवरील कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले जात आहे. सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन आणि पाणी गुणवत्ता यावर भर देण्यात आला. ...

रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतूक प्रभावित; बेताल वाहतुकीमुळे वाशिम शहरवासी त्रस्त - Marathi News | Traffic affected by encroachments on roads; Washim city | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतूक प्रभावित; बेताल वाहतुकीमुळे वाशिम शहरवासी त्रस्त

वाशिम: शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतूक प्रभावित झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाहतुक सुरळीत करण्यासाठी शहर वाहतुक शाखेचे प्रयत्नही निष्फळ ठरत असल्याचे शहरात चित्र आहे. ...