देपुळ - ल.पा.वि.वाशिमच्य अखत्यारीत येणाºया खंडाळा खुर्द, लघु प्रकल्पाच्या भिंतीवर वृक्ष वाढल्याने, भिंतीवरील वाहतुक रस्त्यामुळे उखडलेली पिंसीच यामळे १९६५ साली स्थापन झालेल्या या सिंचन प्रकल्पाचे असित्व धोक्यात आले आहे. ...
मालेगाव: मनरेगा योजनेतून सिंचन विहीर, तसेच फळबाग लागवड योजनेसाठी दिला जाणारा निधी हा थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. ...
मालेगाव : नाफेडची तूर खरेदी बंद, पीककर्ज वितरणात व्यत्यय यासह शेतकºयांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने १७ मे रोजी दुपारी १२ वाजता मालेगाव येथील शेलु फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
वाशिम : गत काही महिन्यांपासून हुलकावणी देणाऱ्या मानोरा येथील एका पीक वाढ संजिवक गोरखधंद्याचा पर्दाफाश करण्यात कृषी विभागाला अखेर १७ मे रोजी यश आले. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पीक वाढ संवर्धकाचा साठा जप्त करून पुढील आदेशापर्यंत विक्री बंदचे आदेश ...
वाशिम : जिल्ह्यात डिजिटल सातबारा प्रक्रियेचे अत्यंत संथगतीने सुरू असून, ८०९ गावांतील २४९२४५ सर्वे/ गट क्रमांकांतील सातबारांपैकी के वळ २० टक्के गटक्रमांकातील सातबारांवर सातबारांवर तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी होऊन ते संबंधित संकेतस्थळावर टाकण्यात आले ...