कारंजा : तालुक्यातील ग्राम बेलखेड कामठा येथील पांडुरंग चिमनकर यांनी स्वस्तधान्य दुकानदार शरद सुधाकर वानखडे यांचेविरूध्द केलेल्या तक्रारीची चौकशी निरिक्षण अधिकारी मंगरूळपीर व पुरवठा निरीक्षक कारंजा यांनी केली. या चौकशीत अनियमितता असल्याचे आढळून आले. ...
किन्ही रोकडे येथे अमीर खॉ अलियार खॉ तर चिखलागड येथे तारासिंग राठोड विजयी झाले असून, उर्वरीत १८ ठिकाणी कुणाचाही उमेदवारी अर्जच नसल्याने सदर पदे रिक्त राहिली. ...
कारंजा लाड : कारंजा येथील माजी नगराध्यक्ष शशीकांत चवरे यांच्या वाहनाला गायवळ शेत शिवारात ट्रॅक्टरने धडक मारून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना २७ मे रोजी घडली. या प्रकरणी पोलीसांनी आरोपी विरूध्द २८ मे रोजी गुन्हा दाखल केला आहे. ...
वाशिम : कामरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर काकाणी यांनी उभारुन दिलेल्या पोलीस मदत केंद्राचा लोकार्पण सोहळा विशेष पोलिस निरीक्षक वाकडे यांच्याहस्ते पार पडला. ...
वाशिम - हमीभावानुसार हरभऱ्याची विक्री व्हावी म्हणून जिल्ह्यातील ११ हजार ३८८ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. त्यापैकी आतापर्यंत २५१८ शेतकºयांची ४२ हजार ३९८ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. ...