वाशिम : शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर विविध स्वरूपातील कृषि अवजारे, यंत्र वाटप केले जात असून पुर्वी अर्ज करण्याची अंतीम मुदत २८ मे होती. मात्र, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी त्यात ४ दिवस वाढ करण्यात आली. ...
रिसोड : तालुक्यातील कंकरवाडी आणि बोरखेडी येथे निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेत. भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस सुनिल कायंदे यांनी दोन्ही गावांत स्वखर्चाने कूपनलिका खोदून ग्रामस्थांला पाणीटंचाईच्या काळात मोठा दिलासा दिला आहे. ...
दगड उमरा : वाशिम तालुक्यातील दगड उमरा येथील हनुमान मंदिरावर उन्नत शेती समृद्धी शेतकरी कार्यक्रमांतर्गत शेतकरी मार्गदर्शन सभेचे आयोजन मंगळवार ३० मे रोजी करण्यात आले होते. ...
मेडशी : सततची नापिकी व कर्जाला कंटाळून येथील परशराम बाळाजी घोड़े (५५) या शेतकºयाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २९ मे रोजी सायंकाळी घडली. ...
वाशिम : जिल्ह्यातील रिठद (ता.रिसोड) या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी लागणाºया ५ कोटी ७८ लाख १४ हजार रुपये किमतीच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता दर्शविण्यात आली आहे. ...
वाशिम : जिल्ह्यात आगामी काळात साजरे होणारे सण, उत्सव शांततेत साजरे होण्याच्या दृष्टीने वाशिम जिल्ह्यातील सर्व फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाºयांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ नुसार १० जून ते २० जून २०१८ या कालावधीत विशेष अधिकार प्रदान ...