लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

कुरळाच्या आपत्तीग्रस्तांना शासनाकडून आर्थिक मदत  - Marathi News | Financial Assistance from the Government to fire victim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कुरळाच्या आपत्तीग्रस्तांना शासनाकडून आर्थिक मदत 

मालेगाव :- तालुक्यातील कुरळा येथील देविदास यशवंत कांबळे यांच्या घराला १५ दिवसांपूर्वी आग लागल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या नुकसानीपोटी त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली. ...

तूरीच्या बाजारभावात घसरण सुरूच; हमीभावापेक्षा १८०० रुपये कमी दर  - Marathi News | rate slash in market; 1800 rupees less than guaranteed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तूरीच्या बाजारभावात घसरण सुरूच; हमीभावापेक्षा १८०० रुपये कमी दर 

वाशिम : तूरीच्या बाजारभावात  प्रचंड प्रमाणात घसरण सुरू असून, सध्या तूरीला प्रति क्विंटल ३४०० ते ३८२५ रुपये या दरम्यान भाव मिळत आहे. यामुळे शेतकºयांची आर्थिक पिळवणूक होत असून, हमीभावापेक्षा तब्बल १७०० ते १८०० रुपये कमी दर मिळत आहे. ...

२५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया : ३ जूनपर्यंत करता येतील आॅनलाईन प्रवेश अर्ज !  - Marathi News | 25% Free admission process: Online admission application can be done by June 3! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :२५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया : ३ जूनपर्यंत करता येतील आॅनलाईन प्रवेश अर्ज ! 

वाशिम : मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर दिलेल्या निर्णयानुसार, आता २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेतील ‘वंचित गट व दुर्बल गटा’च्या व्याख्येत बदल करण्यात आले असून, उर्वरीत प्रवेश प्रक्रिया या नवीन व्याख्येनुसार पार पडणार आहे. त्या अनुषंगाने १३ ...

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडसह, व्यापाऱ्यांच्या मालाची उचल  - Marathi News | Market Committee, merchants grains pick up | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडसह, व्यापाऱ्यांच्या मालाची उचल 

मंगळवारी बाजार समितीच्या शेडमध्ये असलेल्या नाफेडच्या मालासह व्यापाºयांचा मालही उचलण्याची प्रक्रिया बाजार समिती प्रशासकांच्या सुचनेनुसार करण्यात आली.  ...

मंगरुळपीर येथे आमदल  व जे फाईव्ह फाउंडेशनच्यावतीने आत्मत्रास सत्याग्रह - Marathi News | Satyagraha at mangrulpir | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीर येथे आमदल  व जे फाईव्ह फाउंडेशनच्यावतीने आत्मत्रास सत्याग्रह

आमदल  व जे फाईव्ह फाउंडेशनच्यावतीने तळ गाठलेल्या भुजल पातळीत वाढ होण्यासाठी मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयासमोर जलरक्षा आंदोलनाचा एक भाग म्हणुन ५ जुन २०१८ रोजी मंगळवार रोजी ११ ते २ या वेळेत आत्मत्रास सत्याग्रह करण्यात आला. ...

लघुशंकेसाठी गावालगतच्या शिवारात गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला  - Marathi News | bear attack on a farmer | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लघुशंकेसाठी गावालगतच्या शिवारात गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला 

वाशिम: लघूशंकेसाठी गावालगतच्या शिवारात गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी येथे सोमवार ४ जून रोजी घडली. ...

शौचालयाच्या अनुदानासाठी पायपीट; प्रशासन उदासीन  - Marathi News | toilets subsidy not get to benifishiry | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शौचालयाच्या अनुदानासाठी पायपीट; प्रशासन उदासीन 

वाशिम: तालुक्यातील मोहजा रोड येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१६ मध्ये करण्यात आलेल्या १२ शौचालयांचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही. ...

मंगरुळपीर तालुक्यात पाण्यासाठी नागरिकांची पायपिट - Marathi News | water scarcity in mangrulpir taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीर तालुक्यात पाण्यासाठी नागरिकांची पायपिट

मंगरुळपीर :  तालुक्यात प्रशासनाच्या ढिसाळ आणी ऊदासिन धोरणामुळे पाण्यासाठी नागरीकांची पायपिट सुरुच असल्याचे चित्र आहे. ...