शालेय साहित्य खरेदीसाठी पालक, विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. यामुळे जिल्हाभरातील शालेय साहित्य, वह्या, पुस्तकांच्या दुकानांत गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...
अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) मध्यम व लघू मिळून ४८४ धरणात (प्रकल्प) ४ जून रोजी १४ टक्केच जलसाठा शिल्लक होता पण, मान्सूनपूर्व पावसाने जलसाठ्यात दोन टक्के वाढ झाली असून, आजमितीस त्यात १६.९९ टक्के साठा आहे. मात्र, मान्सून गायब झाल्याने शेतकऱ्यांची ...
मालेगाव: केवळ एकच वैद्यकीय अधिकारी गेल्या दोन महिन्यांपासून शिरपूर जैन परिसरातील ३३ गावांतील ५० हजारांहून अधिक रुग्णांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळत आहेत. ...
वाशिम : विशेष घटक योजनेंतर्गतच्या जवळपास ३०० सिंचन विहिरीवर अद्याप कृषीपंप जोडणी झाली नाही. संबंधित लाभार्थींना तातडीने कृषीपंप जोडणी देण्याची मागणी रिपाइंचे (आ) जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनी १८ जून रोजी महावितरण व जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली ...
वाशिम : डिजिटल सातबारा प्रक्रियेतंर्गत राज्य शासनाने सुरू केलेले पोर्टल तांत्रिक बिघाडामुळे गत २० दिवसांपासून बंद पडल्याने सदर प्रक्रिया मंदावली आहे. ...
अनसिंग (वाशिम) : येथून जवळच असलेल्या शिरपुटी येथे विहिरीवर पाणी भरण्याच्या कारणावरून झालेला वाद चांगलाच चिघळला असून याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी जातिवाचक शिविगाळप्रकरणी एकूण ६९ जणांविरूद्ध १६ जूनच्या रात्री उशिरा गुन्हे दाखल केले आहेत. ...
वाशिम - पावसाळ्याला सुरूवात झाली असली तरी जिल्ह्यातील पांदण रस्त्यांची कामे पूर्ण झाली नसल्याचे दिसून येते. मजबूत असा पांदण रस्ता नसल्याने शेतकºयांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. ...
वाशिम: जूनच्या सुरुवातीला जोरदार पाऊस पडल्यानंतर १० जूनपासून पावसाने उघडीप घेतली असल्याने आधीच्या पेरण्या संकटात असतानाही काही शेतकरी अद्यापही पेरणीची घाई करीत असल्याचे चित्र वाशिम तालुक्यात पाहायला मिळत आहे. ...