वाशिम : रक्तदान सर्वश्रेष्ठ दान समजून शहरातील काही युवकांनी ‘आॅनलाईन ब्लड डोनर गृप’ व्दारे शेकडो रुग्णांचे प्राण वाचविण्याचे मोलाचे कार्य केले आहे. गत दोन वर्षांपासून सतत सुरु असलेल्या या गृपच्या माध्यमातून गरजुंना मोफत रक्त मिळत असल्याने या गृपचे वि ...
वाशिम: पावसाळ्याला सुरुवात झाली असून, जिल्ह्यात १ जून पासून १९ जूनपर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत २४ टक्के पाऊस पडला; परंतु त्याचा फारसा परिणाम जलसाठ्यांवर झालेला नाही. जिल्ह्यातील ७७ प्रकल्प अद्यापही ठणठण असल्याने या प्रकल्पावर आधारित पाणी पुरवठा य ...
धनज बु.(वाशिम)- कारंजा तालुक्यातील माळेगाव ते अंबोडा रस्त्याचे दर्जोन्नतीचे काम मु्ख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत नुकतेच करण्यात आले. पहिल्याच पावसात पुलानजीक खड्डे पडल्याने तसेच पुलाच्या दोन्ही बाजू खाली दबल्या गेल्याने या कामाची चौकशी करण्याची मा ...
वाशिम : दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्याने पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची सद्या मोठ्या प्रमाणात धावपळ सुरू आहे. ...
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) शासनाच्या संकेतस्थळावर शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ केल्यानंतर, काही छायाचित्र चुकीचे असल्याचे निदर्शनात आले. या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषदेच्या जिल्हा स्वच्छता कक्षाने पडताळणी मोहिम हाती घेतली असता, आतापर्यंत प ...
वाशिम: बसस्थानकापासून १०० मीटर अंतराच्या आत वाहनतळाशिवाय इतर ठिकाणी वाहनास प्रवेशच निषिद्ध आहे; परंतु वाशिम येथील बसस्थानकात मात्र या आचारसंहितेचे उल्लंघन करून थेट बसस्थानक इमारतीत फलाटापर्यंत काही महाभाग आपल्या दुचाकी सुरक्षीतपणे उभ्या ठेवत असल्याचे ...
वाशिम - इयत्ता दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा अकरावीची प्रवेश संख्या जास्त असल्याने जिल्ह्यातील कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाने विहित क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊ नये अन्यथा शासन निर्णयानुसार योग्य ती कारवाई केली ज ...