वाशिम - जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाने २२ जून रोजी दुपारी जिल्हा परिषदेत स्वच्छ भारत मिशनशी (ग्रामीण) संबंधित कामकाजाचा आढावा घेतला. ...
रिसोड - रब्बी हंगामात गारपिटीने रिसोड तालुक्यातील शेतकºयांचे अतोनात झाले होते. शासनाकडून गारपिटग्रस्तांसाठी नुकसानभरपाईची रक्कमही प्राप्त झाली. मात्र, अद्यापही तालुक्यातील मांगूळ झनक परिसरातील पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात रक्कम जमा न झाल्याने शेतकº ...
वाशिम - दरवर्षीच्या उन्हाळ्यात नागरी वसाहतींसह प्रशासकीय कार्यालयांनाही भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेवून पावसाळ्यात पडणारे ... ...
प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखााली नगरपरिषदेच्यावतिने धडक कारवाई मोहीम हाती घेवून १० हजार रुपये दंड केल्याची कारवाई २० जून रोजी केली. ...
वाशीम - माहेश्वरी समाजाच्या उत्पत्ती दिनानिमित्त महेश नवमी उत्सव समितीच्यावतीने २१ जून रोजी सकाळी स्थानिक श्रीराम मंदिर येथे भगवान महेशचे अभिषेक पुजन करण्यात आले. त्यानंतर शहरातुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ...
वाशिम : खरीप हंगामात बी-बियाणे, खते खरेदी करताना वजनमापात फसवणूक होत असल्याने याप्रकरणी फसवणूक करणाºया सर्वांविरूद्ध गुन्हे दाखल करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांच्यासह शेतकºयांनी २० जून रोजी केली. ...
वाशिम : पीक कर्ज वाटपामध्ये सुसूत्रता आणणे तसेच पीक कर्ज वाटपाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या संकल्पनेतून पीक कर्जासाठी आॅनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...
वाशिम : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये आता ग्राम पंचायतीबरेबरच ग्रामपंचायतचे प्रभाग (वार्ड) आणि जिल्हा परिषद गणालादेखील सहभागी होता येणार आहे. उत्कृष्ट प्रभाग आणि उत्कृष्ट जि. प. गणाला अनुक्रमे १० व ५० हजार रुपयांचे पुरस्कार मिळणार आहे ...