वाशिम : रिसोड तालुक्यात सोयाबीनच्या बॅगमध्ये निकृष्ट दर्जाचे सोयाबीन आढळल्यानंतर तालुका कृषि अधिकाऱ्यांसमक्ष त्या सोयाबीन बॅगचा पंचनामा करुनही संबंधीतांवर अद्याप कोणतीच कारवाई अद्यापही झाली नाही ...
मालेगाव : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मालेगाव बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींनी राजीनामा दिल्यानंतर, आता या पदासाठी २ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. ...
मालेगाव: शेताच्या वहिवाटीचा रस्ता बंद करण्यात आल्याने जऊळका रेल्वे परिसरातील अल्पभूधारक शेतकरी अडचणीत आले आहेत. हा रस्ता मोकळा करण्याची मागणी त्यांनी के ली असून, त्याची दखल न घेतल्यास सर्व शेतकरी २ जुलैपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी ...
तालुक्यातील मुंगळा येथे शेतीच्या वादातून चक्क आपल्या जन्मदात्या आईलाच ट्रॅक्टरखाली ढकलल्याचा प्रकार २१ जून रोजी घडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या कृत्याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. ...
वाशिम: सर्व्हर कनेक्टीव्हीटी नसल्याचे कारण सांगून स्टेट बँके च्या मंगरूळपीर शाखेतील संपूर्ण व्यवहार मागील दोन दिवसांपासून बंद ठेवण्यात आले आहेत. या प्रकारामुळे बँकेच्या खातेदारांसह इतर व्यवहारासाठी येथे येणाऱ्या ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा ल ...
वाशिम : किमान आधारभूत किंमतीनुसार हरभरा, तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केलेल्या; परंतू विहित मुदतीत खरेदी होऊ न शकलेल्या शेतकºयांना प्रती क्विंटल एक हजार रुपये अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील सरनाईक यांच्यासह शेतकºय ...