कारंजा लाड - कारंजा शहरातील भारतीय डाक विभागाला अद्याप स्वतंत्र जागा उपलब्ध न झाल्याने भाड्याच्या इमारतीतूनच कामकाज चालत आहे. गत ५० वर्षांपासून डाक कार्यालय हे भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. ...
वाशिम : जिल्हा न्यायालय भरती प्रक्रियेत राज्यातील सुमारे ३ लाख उमेदवारांवर अन्याय झाल्याचे कारण समोर करून ही भरती प्रक्रिया स्थगित करावी, या प्रमुख मागणीसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने रविवार, २४ जून रोजी येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कबांबर्डा कानकिरड: कारंजा तालुक्यातील युवा शेतकऱ्यांच्या समुहाने शेतकऱ्यांना सोयीचे आणि कमी खर्चात, कमी वेळेत अधिक पेरणी करता येऊ शकणारे हात पेरणी यंत्र तयार केले आहे. या यंत्रामुळे ट्रॅक्टर, बैलजोडी, मजुर यांच्यासाठी लागणारा मोठा ...
वाशिम - कारंजा तालुक्यातील पिंप्री मोडक येथे बंजारा समाजातील पूर्वीपासून चालत आलेली; परंतू मध्यंतरीच्या काळात काहीशी कमी झालेल्या ‘भजन’ परंपरेत यावर्षीपासून १० ते १५ वयोगटातील चिमुकल्या बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. ...