वाशिम जिल्ह्यातील निवडक २५ गावांमध्ये कृषी कल्याण अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी २७ जूनला दिली. ...
कारंजा लाड : तालुक्यातील ग्राम निंबा जहॉगीर येथील शेतमजुर विश्वनाथ श्रीराम तुरक हा शेत काम करण्यासाठी शेतात गेला असता. झुडपात दडून बसलेल्या रानडुकरांने शेतमजुरावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना २७ जुन रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास निंबा शेतशिव ...
मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील तरोळी येथील जनार्धन पांडूरंग इंगळे या ५३ वर्षीय इसमाने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना २७ जूनच्या पहाटे उघडकीस आली. ...
विद्यार्थ्यांनी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय येथे विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले. ...
वाशिम - स्थानिक स्वराज्य संस्थेने (ग्रामीण) स्वउत्पन्नातून दिव्यांगांसाठी ५ टक्के निधीची तरतूद करावी तसेच सामुहिक व वैयक्तिक योजना राबवून अधिकाधिक लाभार्थींना लाभ द्यावा, असे निर्देश शासनाने २५ जूनला दिले आहेत. ...
शेंदुरजना मोरे (ता. मंगरूळपीर) येथील जिल्हा परिषद शाळेला दुपारच्या सुमारास कुलूप असल्याचे आढळून आले. हा प्रकार २६ जून रोजी शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी घडला. ...
वाशिम: राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांच्या मार्गदर्शनात परिवर्तन कला महासंघाच्या महिला कलावंतांनी शहरातील स्थानिक रमाबाई नगर व दिघेवाडी न.प. शाळेसमोर स्वच्छता अभियान राबविल ...