वाशिम: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरीतक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांची जयंती १ जुलै रोजी जिल्हाभरात कृषीदिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. ...
इंझोरी: बुजलेल्या गावतलावाचे लोकसहभागातून श्रमदानाने खोलीकरण केल्याचा फायदा इंझोरीवासियांना झाला आहे. यामुळे गावातील विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने गावातील पाणीटंचाई दूर झाली आहे. ...
वाशिम : राज्य शासनाच्यावतीने दि. १ ते ३१ जुलैदरम्यान आयोजित १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेत लोकसहभाग वाढविणे व वृक्षलागवडीविषयी जनजागृती करण्यासाठी वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने शनिवारी वृक्षदिंडी काढण्यात आली. ...
आसेगाव (वाशिम) : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची मात्र पुरती दैनावस्था झाली असून घरांसभोवताल घाण पसरत असल्याने त्यांचेच आरोग्य धोक्यात सापडले आहे. ...
वाशिम:दोन तासांचा रोमांचक विमान प्रवास ‘लोकमत’च्या उपक्रमामुळेच अनुभवता आला आणि उपराष्ट्रपतींचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शनही लाभले, अशी प्रतिक्रिया हवाई सफर विजेता दर्शन कि सनराव घाटे ााने व्यक्त केली. ...