वाशिम : यंदाच्या पावसाळ्यात सुरूवातीपासूनच वेळेवर पाऊस होत असल्याने पाणीटंचाई पूर्णत: निकाली निघण्यासोबतच खरीप हंगामातील पिकांची वाढ देखील अपेक्षित प्रमाणात होत आहे. ...
वाशिम: गतवर्षी राज्यभरात शेंदरी बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यंदा या किडीपासून कपाशीचा बचाव करण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ...
वाशिम: कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) द्वारा ६ जुलै रोजी तालुक्यातील घोटा येथे जि.प.शाळेच्या सभागृहात किसान कल्यान अभियान कार्यक्रम अंतर्गत जिल्हयांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. ...
मंगरूळपीर : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले सोने-चांदीचे दोन दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख १८ हजार ८०० रुपये किंमतीचे चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना ५ ते ६ जुलैच्या रात्री घडली. ...
वाशिम : शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल एका प्रकरणात तक्रारदाराला मदत करण्यासाठी पोलीस हवालदार विजय जेमला राठोड (वय ५०) यांना २५ हजाराची लाच स्विकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. ...