मंगरुळपीर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पिंप्री अवगण येथील शाळेत गेल्या १४ दिवसांपासून खिचडीच शिजली नाही. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. ...
वाशिम : गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गटशेतीला चालना देण्याची योजना सन २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ...
वाशिम - अंगणवाडी केंद्रातील बालकांची आधार नोंदणी आवश्यक करण्यात आली असून, यापुढे सर्व पर्यवेक्षिकांना मोबाइल टॅब देण्यात येणार आहे. या आधारे आधार नोंदणी करण्यात येणार आहे. ...
वाशिम: गतवर्षी वाशिम जिल्ह्यावर रुसलेला वरूण राजा यंदा मात्र चांगलाच बरसत आहे. जिल्ह्यात यंदा मान्सूनला सुरुवात झाल्यापासून अवघ्या महिनाभरातच वार्षिक सरासरीच्या ४६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. ...
जिल्हा परिषदेकडून मान्यता असलेले पाच ते आठवीचे वर्ग पूर्वीप्रमाणे सुरु राहणार असून तशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या. ...