लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

दहा वर्षांपासून तलावाचे काम रखडले; कास्तकार उपोषणास बसले - Marathi News | For ten years the work on the lake was stopped; Kastkar went on hunger strike in vashim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दहा वर्षांपासून तलावाचे काम रखडले; कास्तकार उपोषणास बसले

साठवण तलावाचे काम पूर्ण करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी वारंवार निवेदनातून प्रशासनाकडे केली. ...

अवकाळी, गारपिटीचा ७१० हेक्टरवरील पिकांना फटका! - Marathi News | Unseasonal, hail hit crops on 710 hectares in Vashim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अवकाळी, गारपिटीचा ७१० हेक्टरवरील पिकांना फटका!

महसूल व कृषी विभागाकडून पंचनाम्याला सुरूवात ...

वाशिम जिल्ह्याने ‘महसूल’चे उद्दिष्ट ओलांडले; शासन तिजोरीत ४७.९२ कोटी जमा - Marathi News | Washim District Exceeds 'Revenue' Target; 47.92 crore deposited in the government treasury | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्याने ‘महसूल’चे उद्दिष्ट ओलांडले; शासन तिजोरीत ४७.९२ कोटी जमा

राज्य शासनाला मिळणाऱ्या उत्पन्नापैकी जमीन महसूल, गौण खनिजाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न महत्त्वपूर्ण मानले जाते. ...

वाशिममध्ये दुचाकी, मोबाईल चोरटे पकडले; १.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Bikes, mobiles stolen in Washim; 1.25 lakhs seized | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये दुचाकी, मोबाईल चोरटे पकडले; १.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाशिम शहरातील सिव्हील लाईन परिसरातील रिगल कॉम्पुटरसमोरून एका इसमाला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याच्या हातातील मोबाईल जबरदस्ती हिसकावून नेला होता. ...

खोटे दस्तावेज सादर करून लाटला शासकीय निधी, सात जणांवर गुन्हा : मंगरूळपीर येथील प्रकार - Marathi News | Crime against seven persons for stealing government funds by submitting false documents | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खोटे दस्तावेज सादर करून लाटला शासकीय निधी, सात जणांवर गुन्हा : मंगरूळपीर येथील प्रकार

जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणीतही ही बाब सिद्ध झाली आहे. ...

गौरवास्पद! शेतकऱ्याची मुलगी ठरली जिल्ह्यातील पहिली महिला अग्निवीर  - Marathi News | A farmer's daughter manisha ugale became the first woman firefighter in the district washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गौरवास्पद! शेतकऱ्याची मुलगी ठरली जिल्ह्यातील पहिली महिला अग्निवीर 

तालुक्यातील काजळांबा येथील मनीषा राजकुमार उगले ही लहानपणापासून अभ्यासात हुशार होती. ...

पं. समितीच्या मासिक सभेला गैरहजर ८ अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘शो-काॅज’ - Marathi News | Pt. 8 officers absent from the committee's monthly meeting, 'show-case' to employees | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पं. समितीच्या मासिक सभेला गैरहजर ८ अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘शो-काॅज’

ग्रामीण भागातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी पंचायत राज व्यवस्था प्रणालीत पंचायत समितीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे ...

 निधीत कपात! संघटना आक्रमक; जिल्हा कचेरीवर धडक, शासनाला निवेदन सादर - Marathi News |  Due to the reduction in the funds of the backward classes in the budget, the social organizations submitted a statement to the state government through the district collector  | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : निधीत कपात! संघटना आक्रमक; जिल्हा कचेरीवर धडक, शासनाला निवेदन सादर

अर्थसंकल्पात मागासवर्गीयांच्या निधीत कपात केल्याने सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला निवेदन सादर केले.  ...