वाशिम : साहीत्यीक लोककलावंत तथा नाटयकाकार यांच्या विविध मागण्या संदर्भात १० जुलै १८ रोजी विदर्भ लोककला मंच नागपूरचा वतीने यशवंत स्टेडीअम ते नागपूर विधानभवनावर विराट असा महामोर्चा काढण्यात आलेला होता. ...
वाशिम: गतवर्षी पाणीटंचाईने होरपळलेल्या वाशिम जिल्ह्यात यंदा पावसाने बस्तानच मांडले आहे. अवघ्या ५० दिवसांच्या कालावधित जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ६०.१२ टक्के पाऊस पडला आहे. ...
वित्तमंत्री नामदार सुधिर मुनगंटीवारांनी वाशीम येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची महत्वपूर्ण घोषणा विधानसभेत केल्याने जिल्हयात उच्च शिक्षणाची दालन खुले झाले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राज्यातील विविध राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती प्रक्रियेत येणाºया अडचणींच्या पृष्ठभूमीवर वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी ...
मानोरा : गेल्या चार ते पाच वर्षापासुन मानोरा तालुक्याला दमदार पावसाची प्रतिक्षा होती. परंतु यावर्षी सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील सिंचन विभागाचे पाच प्रकल्प शंभर टक्के भरुन 'ओव्हर फ्लो' वाहत आहे. ...
वाशिम -जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०१८-१९ या वर्षामध्ये ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचे वाटप केले जाणार असून, यासाठी पात्र लाभार्थींकडून २० जुलैपासून प्रस्ताव मागविण्यास सुरूवात झाली. ...
नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीपोटी शासनाने शेतकºयांना १९ जुलै रोजी आर्थिक मदत जाहीर केली असून, त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील एकाही शेतकºयाचा समावेश करण्यात आलेला नाही. ...
मानोरा : तालुक्यातील ग्राम म्हसणी येथे ग्राम स्वराज्य अभियाना अंतर्गत प्रधानमंत्री उज्वला योजनेचे गोरगरीब लाभार्थ्यांना तहसीलदार यांच्या उपस्थितीत गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. ...