लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

काॅंग्रेस म्हणते, ‘मोदीजी जवाब दो’! कार्यकर्ते, पदाधिकारी एकवटले; वाशिममध्ये आंदोलन  - Marathi News | Congress says Modiji answer Activists, officials gathered agitation in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :काॅंग्रेस म्हणते, ‘मोदीजी जवाब दो’! कार्यकर्ते, पदाधिकारी एकवटले; वाशिममध्ये आंदोलन 

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काॅंग्रेसने पुकारलेल्या ‘मोदीजी जवाब दो’ आंदोलनात शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. ...

भंगरातून जुगाड करत बनवली इलेक्ट्रॉनिक बाईक; ४० किमीपर्यंत मायलेज - Marathi News | An electronic bike made from scrap metal; Mileage up to 40 km, Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भंगरातून जुगाड करत बनवली इलेक्ट्रॉनिक बाईक; ४० किमीपर्यंत मायलेज

२५ हजार रुपये खर्च आला असून ४० किमी मायलेज देत असल्याचा साबीरचा दावा आहे ...

दोन चिमुकल्या मुलींसह मातेची विहिरीत उडी; धक्कादायक घटनेनं गावावर शोककळा - Marathi News | A mother with two little girls jumps into a well; The shocking incident cast a pall over the village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन चिमुकल्या मुलींसह मातेची विहिरीत उडी; धक्कादायक घटनेनं गावावर शोककळा

प्राप्त माहितीनुसार, रेगाव येथील बबन कांबळे यांची मोठी मुलगी आरतीचा विवाह काही वर्षांपूर्वी विकास गवई याच्याशी झाला ...

जिल्ह्यात १६ वीज चोरट्यांवर धडक कारवाई, २४ लाखांचा दंड : भरारी पथक ‘अलर्ट मोड’वर - Marathi News | Action taken against 16 electricity thieves in the district, fine of 24 lakhs: Bharari squad on 'alert mode' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्ह्यात १६ वीज चोरट्यांवर धडक कारवाई, २४ लाखांचा दंड : भरारी पथक ‘अलर्ट मोड’वर

महावितरणकडून पुरविली जाणारी वीज चोरट्या मार्गाने वापरणाऱ्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात  आली आहे. ...

वाशिम बाजार समिती निवडणूक : अपिलावर सुनावणी झाली; आता निकालाकडे लक्ष - Marathi News | Washim Bazar Committee Election : Appeal heard; Now look at the results | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम बाजार समिती निवडणूक : अपिलावर सुनावणी झाली; आता निकालाकडे लक्ष

निवडणुकीसाठी माजी संचालकांसह नवीन चेहरेही रिंगणात उतरले आहेत. ...

Washim: शासनाकडून निधीच मिळेना; देयके निकाली निघेना! शिक्षक कृती समिती आक्रमक, उपमुख्यमंत्री लक्ष देतील का? - Marathi News | Washim: No funding from the government; Payments do not settle! Teacher Action Committee Aggressive, Will Deputy Chief Minister Heed? | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शासनाकडून निधीच मिळेना; देयके निकाली निघेना! शिक्षक कृती समिती आक्रमक

Washim News: शिक्षकांची वैद्यकीय देयके, जीपीएफ, सातव्या वेतन आयोगाचा प्रलंबित हप्ता, निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणीच्या थकित देयकांसाठी शासनाकडून निधीच मिळत नसल्याने शिक्षक हैराण झाले आहेत. ...

एकाच दिवशी ७५ हजार लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याचे नियोजन; शासकीय योजनांची जत्रा उपक्रम - Marathi News | Planning to provide benefits of schemes to 75 thousand beneficiaries on a single day in vashim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एकाच दिवशी ७५ हजार लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याचे नियोजन; शासकीय योजनांची जत्रा उपक्रम

जिल्हाधिकाऱ्यांकडून पूर्वतयारीचा आढावा ...

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक - Marathi News |  Two people have been arrested for betting on IPL  | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.  ...