वाशिम : प्रसृतीसाठी ग्रामीण रुग्णालयात आलेल्या रुग्णांवर थातूर-मातूर तपासणी करुन गंभीर रुग्ण म्हणून वाशिम रेफर करण्याची घटना ३१ जुलै रोजी रात्री घडली होती. ...
मालेगाव नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी निवडणूक तारीख घोषित होताच काही नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. त्यामुळे नगर पंचायतीमध्ये राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
वाशिम : मानोरा व मालेगाव नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष, उपाध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ ८ आॅगस्टला संपुष्टात येणार असल्याने ७ आॅगस्ट रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. ...
वाशिम - जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्यासह अधिकाºयांनी दिलेल्या आकस्मिक भेटीदरम्यान कारंजा तालुक्यातील शेवती येथील दोन शिक्षकी असलेली जिल्हा परिषदेची शाळा शिक्षकाविना असल्याची बाब बुधवारी उघडकीस आली. ...
वाशिम : बळीराजा जलसंजीवनी योजनेत समाविष्ट १८ प्रकल्पांपैकी फाळेगाव, पंचाळा, शेलगाव, वाकद, सुरकंडी आणि मिर्झापूर अशा सहा प्रकल्पांची कामे पूर्ण झाली. ...