वाशिम : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सहस्त्र सिंचन विहिर योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात सहा हजार विहिरींपैकी ३१ जुलैपर्यंत १२०० विहिरींचे काम पूर्ण झाले तर ४८०० विहिरी अद्याप अपूर्णावस्थेत आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बाजारात होणारे नुकसान टाळण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी नाफेडकडे हमीभावाने तूर, हरभऱ्याची विक्री केली; परंतु आता दोन महिने उलटत आले तरी, जिल्ह्यातील ४७६४ शेतकऱ्यांना हरभरा आणि तुरीच्या चुकाऱ्यातील दमडीही मिळाली नाही. प्रशासनाच ...
वाशिम : जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या निर्देशावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३ आॅगस्टच्या सायंकाळी शिरपूर येथे सुरू असलेल्या वरली मटका व जुगार अड्डयावर धाड टाकली. ...
वाशिम: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) जुलै २०१८ पर्यंत उद्दिष्ट गाठण्यात अमरावती विभागात वाशिम जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे. सन २०१८-१९ या वर्षात वाशिम जिल्ह्यात घरकुलांचे ५०.५८ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. ...
शिरपूर जैन: प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या शिरपूर जैन येथे ४ आॅगस्ट रोजी ओंकारगीर बाबा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त काढलेली पालखी परंपरेनुसा मिर्झा मियॉ बाबांच्या दर्गात नेऊन तेथे दर्गाहच्या मुजावरांकडून पुजन करण्यात आले. ...